पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. उडीटाकी हाकेसरसिउदकींसांवरुनियां || ॥ भुजंगाचा डोहो गहनहिअहोतोखळवळी ॥ वसेजेथेंस परवगृह करुनीयांखळबळी ॥ ४५ ॥ पाणीधनु: शतउ चंवळले हदाचें ॥ त्यामाजितेंविषचितुंबळदुर्द्धदाचें ॥ कल्होळलोळभय कारकपेतटा का ॥ आश्चर्य हेंज रिगमेलमनांतटाका ॥ ४६॥ की अनंतवळत्याप्रबळाचें ॥ कायहोनवलह्याचबळाचें ॥ हेंचरित्रसुरमानवतारी ॥ वर्णिजेह्मणुनियांअवतारीं ॥ ४७ ॥ उडी-हदींटाकुनियांनिघाला || आलाखळाच्यासदनासिघाला ॥ विलासयेथूनिदुजाहरीतो ॥ करीखळाचामदजोहरीतो ॥ ४८ ॥ खेळेजळीत्याखळदंडपाणी ॥ विदारितीश्रीभुजदंडपाणी || जळांतहस्तीकरिविक्रमातें || दावीतसाश्रीहरियाक्रमातें ॥ ४९ ॥ आफळी हदजळीं भुजदंड || त्रासतोकरिखळासउदंड ॥ घोषतोपरमदुःसहमानी ॥ काळिया विषमदेंअभिमानी ॥ ५० ॥ कर्णहीननयने॑ध्वनिघेतो ॥ क्रुद्धहोउनिभुजंगनिघेतो ॥ देखिलाडहुळिजोस्वजळाला ॥ देखतांचिहृदयांतजळाला ॥ ५१ ॥ देखिलेंयननिंनंदकुमारा || श्यामसुंदरवरासुकुमारा ॥ मंदहास्यअतिरम्पमुखाचें ॥ दाखवीस्वमुखनित्य सुखाचें ॥ ५२ ॥ हरीतेज सौंदर्य पद्मोदराचें ॥ असेश्रोपदद्वंद्वदामोदराचें ॥ नरूपासज्यासाम्यवेदींपुराणी || पहातांपुरेनाजयाचीशिराणी ॥ ५३ ॥ खेळेजळीत्या खळगर्व हंता ॥ हरावया जीफणिचीअहंता || त्यावीणकोण्हीस्त्रमदानवारी || तोदेखिलायेरितिदानवारी ॥ ५४ ॥ देखूनियांक्रुद्धफणींद्रझाला ॥ धांवूनियांश्रीगडरुध्वजाला ॥ वर्मस्थळींदंशकरूनिदांतें || दावोवळेंविक्रमसंपदांतें ॥ ५५ ॥ तैंसर्पदेहेंम गकृष्णजीची ॥ श्रीमूर्तिसत्कीर्तिपवित्रजीची ॥ अनंतकल्याणगुणावतारी ॥ आच्छादिलीजेभुवन सितारी ॥ ५६ ॥ लोकरीतिजगदीश्वरदावी ॥ जेअपूर्वह्मणऊनिवदावी ॥ नजाणतिजनब्रजवासी ॥ दुःखशोककरितीलाजवासी ॥ ५७ ॥ त्यामाजिजेसन्निधगोपजाती ॥ गाईगुरंदुःखपथासिजाती ॥ तीरींसमस्तांसहिदुःखआधी ॥ झालीवदेश्रीशुकतेंचिआधीं ॥ ५८ ॥ भुजंगेहरीवेष्टिलासर्वदेहीं || नहालेनचालेनकांहींवदेही ॥ ॥