पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ वामन. स्वतंत्रेगोपत्वेंधरणिवरित्या चेंविचरणें ॥ अजामानी तृप्ती श्रवणकरितांत्यासिकवणें ॥ त्रिलोकींमोक्षार्थत्रिभुवनपतीचें मिरवणें ॥ ३१ ॥ प्रश्नहापरिसतांशुकयोगी ॥ श्रोतियात्रिभुवनउपयोगी ॥ • वाटलें सुखबहूतकृपाळा | वोलतोहरिचरित्रनृपाळा ॥ ३२ ॥ सांगेकया शुकभवांबुधितेतराया ॥ कींकाळयान्हदअसेयमुनेंतराया ॥ जैसेंकढेंत कढतेंजळअग्नितापें ॥ तैसेंहदोदकभुजंगा वैषप्रतापें ॥ ३३ ॥ ऊसळेसळसळांजळडोहीं ॥ ज्यावरीखगश केनउडोंही || अंतरिक्षगतपक्षिजळोनी काळयात रिजळांतचिआहे | जातिदूरगरळानळआहे ॥ कृष्णवारिविषवाफनभाला ॥ लक्षलक्षपडतातिगळोनी ॥ ३४ ॥ ॥ ॥ व्यापितांनउडवेशलभाला ॥ ३५ ॥ ॥ व्यापुनीविषअसेगगनासी ॥ त्यामध्येंउडतितेखगनासी ॥ आगत्यावरिलियापवनाची ॥ राखतेकरिसमीपवनाची ॥ ३६ ॥ हत्याविषाच्याजळांच्यातरंगीं ॥ ॥ फिरेवायुयेऊनियांअंतरंगीं ॥ करीस्पर्शज्यालातयाच्याकणाचा || हरीप्राणतोप्राणियांच्या गणाचा ||३७|| चंडवेगविषविक्रमज्याचा || शेषवासुकितयाअनुजाचा ॥ त्याखळासिखळमर्दन पाहे ॥ दंडतोकरितथापिकृपाहे ॥ ३८ ॥ जीवनांतजनजीवन नाहीं ॥ देखिलीअसिविषयमुनाही ॥ दंडजोकरिलदुष्टमतीतें || तोचिकेवळअनुग्रहतीतें ॥ ३९ ॥ इच्छिलानदिअनुग्रहराया || यामिसेंभुजगगर्वहराया ॥ थोरएकचिकदंबतटाकीं ॥ त्यावरूनउडिअच्युतटाकी ॥ ४० ॥ जाळणारविषजीवकदंबा || जाळवेनातितुक्याचकदंवा ॥ त्यावरीअमृतबिंदुगळाला । जाळवेनतरुतोचिखळाला ॥ ४१ ॥ नेजयीविहगराजसुधेतें ॥ पातलागरुडत्यावसुधेतें ॥ त्यातरूवरितयींवसलाहो ॥ घेतयीतरुसुधारसलाहो ॥ ४२ ॥ हरिचढूनितयाचतरूवरी || स्वरशनावसनासहिआवरी ॥ कसुनिकासकशीकनकांबरें || दृढकरीकटिसूत्रकटींबरें ॥ ४३ ॥ प्रचंडडावाभुजदंडभारी ॥ सव्यंकरवाजविकैटभारी ॥ गर्जोनिवृक्षाचवरीतटाकीं ॥ उडीविषाच्या सलिलांतटाकी ॥ ४४ ॥ कढेआधीपाणीरथचरणपाणीवनियां ॥ ॥