पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

2 श्लोक. ॥ जीववी निजकृपाअवलोकीं ॥ कोणत्या विणदुजातिहिलोकीं ॥ १८ ॥ गोविंदा मृतदृष्टिवृष्टिकरितांआतांमरोनीजितो ॥ कींचित्तासिसचेतनस्मृतिपणेंदेहादिकींयोजितो ॥ जेमेले चिविषानळेंकरुनियांतेऊठलेहें खरें ।। केलें तेहरिने चियाअवधियादेवाचियाशेखरें ॥ १९ ॥ पशुपआणिपशुविषजीवनें ॥ मरतित्यांसहिदेहरिजीवनें ॥ दवडितेथुनिदुष्टभुजंगमा ॥ परमवाधक जोस्थिर जंगमा ॥ २० ॥ छायाजियेच्या उदकासिकाळी ॥ केलेंतिलाशुद्धत चिकाळीं ॥ श्रीइंद्रनीलद्युतिकाळियाची ॥ कृष्णाचिहीदूषितकाळियाची ॥ २१ ॥ श्रीकृष्ण काळा यमुनाहिकाळी || दंडूनिकाळा फणितेचिकाळीं ॥ कालिंदिचेंजीवनशुद्धकेलें || कथामृतातें जगहें भुकेलें ॥ २२ ॥ तिघांकृष्णरूपेंतिघांकृष्णवर्णे | तिघांलागिकृष्णाख्यदोंदोंचिवर्णे ॥ पुराणींवदेश्रीशुकश्लोकराया || पुढेंग्रंथविस्तारयाचाकराया ॥ २३ ॥ • देखेवकृष्णायमुनेसकृष्ण ॥ कींदूषितातीसभुजंगकृष्ण || करावयाशुद्धितिचीहरीतो ॥ बाहेरिघालीतमजोहरीतो ॥ २४ ॥ कृष्णरूपचिजयाजगसारें || कृष्णत्यासिमगसारअसारें ॥ कृष्णवर्णहितिघांसिविशेषीं ॥ कृष्णशब्दअतएव अशेषीं ॥ २५ ॥ कृष्णनीरयमुनाअतिकृष्ण ॥ तींतकृष्णफणिदेखनिकृष्ण ॥ येकृपाकरिसुधायमुनेला ॥ सागराप्रतितिचायमुनेला ॥ २६ ॥ सुधासिंधुचाबिंदुएक्याचकानें ॥ नृपेंघेतलावर्णितां श्रीशुकानें ॥ करीतोपुढेंप्रश्वराजामुनीला || स्मरोनीददंभोरुहें मेघनीला ॥ २७ ॥ कसें वर्णिले कालियातें स्ववाचा ॥ वदावेंह्मणे पौत्रत्यापांडवाचा || अजीश्रीडाकाचार्य तें खोलपाणी ॥ धरीत्यांत सर्पाकसा चक्रपाणी ॥२८॥ युगेंबहूयाउदकाचिमाजी ॥ कांलोटलींसांगभुजंगमाजी ॥ कृष्णतयांजीवावलंमृतांतें ॥ पुढेंवद। वेंचारतामृतातें ॥ २९ ॥ अजीकृष्णकृष्णेमधिलफणिकाळादवांडला ॥ कथेचातो भागत्वरित चितुह्मानिवडिला ॥ परंतुश्रीकांत परम भगवंतेनिजसुखें ॥ चरित्रेजांकेलींपरमतुमच्यावाढतिमुखें ॥ ३० ॥ रमाब्रह्माशंभूत्रिनय नवरा सेव्यचरणें ॥