पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुकुंदराज 4352 व याचे प्रसिद्ध ग्रंथ. 861. Pam. किमी शा० शके सुमारे ९०० - इ० सन सुमारे १० १. विवेकसिंधु. १. परमामृत. वेचे, विवेकसिंधूतील. ओव्या. 9-393. अध्याय २-३. ॥ जेंशक्तिचक्राशींवेगळ ॥ जेंज्ञतिचिन्मात्रकेवळ ॥ तेंनिजानंदनिर्मळ ॥ प रब्रह्म ॥ १ ॥ दृश्पद्रष्टादर्शन || हेत्रिपुटीजेथेंक्षीण || तेंपरब्रह्मजाण ॥ अ निर्देश्य ॥ २ ॥ ज्ञाताज्ञानज्ञेय ॥ जेथनाही हंत्रितय || तेंपरब्रह्मअप्रमेय || जाणावें ॥ ३ ॥ ज्ञानह्मणोतरीनाहींजाणिव ॥ अज्ञानह्मणोंतरीनाहींने णिव ॥ अभावह्मणोंतरीठेव ॥ नवलआनंदाची ॥ ४ ॥ अभावह्मणजेशू न्य ॥ शून्यवादीयांचेंमतजघन्य ॥ ह्मणऊनिजगोंतेचिधन्य ॥ जेपरब्रह्म विद्या ॥ ५ ॥ आहेह्मणोतरीकैसेनिध्यावें ॥ नाहींह्मणांतरी कैसेनिसांडा वें ॥ असोहेंब्रह्मभावेंअनुभवावें ॥ ज्याचेंतेणेंची ॥ ६ ॥ जेनिद्रिस्तातेंचे ववी ॥ जेंचेवलियातें जागवी ॥ जागाले पातेंभोगवी ॥ परीअक्रियतें || ॥ ७ ॥ जैसेंस्कटिकशिळेचेंपोट || जेनिरंतरवर्तेनिघोट ॥ तैसेचैतन्यएक दाट | जाणावेंपरब्रह्म ॥ ८ ॥ नातरीगगन ऐसपोकळ ॥ व्यापकपरीव्या. प्यासोवेगळ | निजप्रकाशेंसोज्वळ || आपणाआपेंची ॥ ९ ॥ ब्रह्मावि ष्णुमहेश्वरू ॥ हेहीशीणतीकरितांसृष्टयादिव्यापारू | मगसेवितीविश्राम मंदिरू || परब्रह्मतें ॥ १० ॥ जेथविद्यानाअविद्या | जेंअनुपम्यस्वयंवे द्य || तेजाणायेंसुखसंवेद्य || परब्रह्मस्वरूप ॥ ११ ॥ झालाजरीसर्वेश्वरू॥ धरिलाजरीजाणिवेचाअहंकारू ॥ तरितोहीनेणेपारू ॥ त्यास्वरूपाचा ॥ १२ ॥ ह्मणऊनिअहंकारगळे ॥ कल्पनातेपहिलीचमावळे ॥ तरींचत्र ॥