पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथ مارک ) अनेश प्रकरण प्रारंभोयम्. अनंश मणजे काय याजबहल व्याख्या. अनंश ह्मणजे ज्या मनुष्यास वडिलोपार्जित धनाचा व भाऊबंदाच्या धनाचा .विभाग न मिळता अन्नआच्छादन मात्र मिळावे. व तसेच काही मनुष्यांस अन्नाच्छादन विभाग हे काहीच मिळू नये. अशी जी मनुष्ये त्यांस अनंश असें ह्मणतात. श्लोक ॥ याज्ञव० ॥ क्लोवोयपतितस्तज्जः पंगरुन्मत्तकोजडः॥ अंधोचिकित्सरोगाद्याः ॥१॥ अनंश किती प्रकारचे आहेत याजबद्दल व्याख्याः -छीब १, पतित २, तज्न ३, पंगु ४, उन्मत्त ६, जड ६, अंध ७, अचिकित्स रोगी असे अनेक प्रकारचे अनंश आहेत त्यांबद्दल खाली स्पष्टी करण करितो: १. कोव ह्मणजे नपुंसक, ज्यास पुरुषत्व नाहीं तो. .*२. पतित ह्मणजे भ्रष्ट. यास उपशब्द बाटलेला असे ही म्हणतात असा असेल तो. १. तज्ज ह्मणजे बहिष्कृत झालेल्याचा पुत्र. ४. पंगु म्हणजे लुल्ला. ज्यास हात पाय इत्यादिक अवयव नसोन त्याचा उपयोग त्यास करितां येत नाही असा असेल तो. +९. उन्मत म्हणजे भ्रांतिष्ट होऊन फिरत असेल तो किंवा वेडा. • . जड म्हणजे ज्यास लिहितां वाचतां मुळीच येत नसून व्यवहार कांहींच क कत नाही असा असेल तो. ___७. अंध म्हणजे जन्मापासून ज्यास दोनी डोळ्यांनी मुळीच दिसत नाही असा असेल तो. ८. अचिकित्स रोगी ह्मणजे, रक्तपिति, कुष्ठ, शूल, क्षय, पंडु इत्यादि अनेक प्रकारचे रोग ज्यास आहेत तो. विशेष समजूत. (१) सन १८५० आक्ट २१ अमलांत आपापासून कोणी मनुष्य जाती बहिष्कृत जाहला येव व्याच कारणावरून त्याचा हक किंवा मिळकत नाहीशी होत नाही असें जाहलें आहे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १ पृ. ५५... +(१) दाय विभागांतील श्लोक २१ याचें खालील निवाडा (११) पहा. (२) एखादा मनुष्य वेडा असेल तर त्यास मिळकतीचा हिस्सा किंवा वाटणी घेण्याचा त्याचा हात नाही. बारसा मिळण्यास तो ना लायक आहे. तो अन्नवखाचा मात्र मालक आहे.. लोक क. सी. व्हा. ८ पृ. ९१९. लोक ॥ मनुः ॥ बधिरौतथा ॥ मूकाश्चयेचकेचिनिरिंद्रियाः ॥ २॥