पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[९४ धर्मशास्त्र'ग्रंथकार,-उदा० पहा क. १७ सहोदर असंसृष्ट असोनही संसृष्टी भिन्नोदराचा विभागी होतो. आणि भिन्नोदर असंसृष्ट असेल तर सहोदर संसृष्टीचा विभागी होत नाही याचे कारण इतकेंच आहे की, भिन्नोदरापेक्षा सहादराचे महत्व सहोदर नात्याने विशेष आहे सबब हिस्सा मिळणे हे योग्य आहे. आतां भिन्नोदर संसृष्ट होईल तरच असंसृष्ट सहोदराचे बरोबर ल्याची योग्यता येणारी आहे. आतां. या प्रसंगी तो मुळी मिन्नोदर त्यांतून असंसृष्ट अशा दोहीं अंशांनी कमी आहे. झणून त्याजला हिस्सा न मिळावा हे योग्य आहे. इति संसृष्ट प्रकरण समाप्तम्