पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र - वहिरा मका निरिद्रिय... *९. बधिर म्हणजे ज्यास जन्मादारभ्य अगदीच ऐकण्यास येत नाही असा असेल तो. *१०. मुक म्हणजे ज्यास मुळीच बोलता येत नाही असा असेल तो. x२१. निरिद्रिय झणजे ज्यास जन्मापासून मुळीच हात पाय कान डोके इत्यादिक अवयव नसण असा असेल तो. . IRAT py विशेष समजूत.ईि कार * १) दायविभागांतील लोक ६९ याचे खालील निवाडा (६०) पहा.Time x(1) दायविभागांतील लोक ५? याचे खालील निवाडा () पहा. (२) दायविभागांतील लोक २२ याचे खालील निवाडा (१०) पहा... लाक ॥ नारदः ॥ पितृद्विटओपयात्रितः ॥ ३ ॥ पितृहिट औपयात्रित१२. पितृहिर म्हणजे आई बापा बरोबर द्वेष करून त्यांची आज्ञा उल्लंघन करणारा असा असेल तो. १३. औपयात्रित म्हणजे ज्यास राजद्रोहाने हद्दीपार केला असेल तो व ज्याचा घटस्फोट झाला असेल तो. THANE श्लोक ॥ वसिष्टः ॥ नाष्टकत्रम्हचारीचवानप्रस्थोयतिस्तथा ॥ ४ ॥ नौष्टिक, ब्रम्रवारी, वानप्रस्थ, व स्वामी. १४. नैष्ठिक ब्रम्हचारी म्हणजे लग्न करण्याची इच्छा नसून वारमहा व्रतस्थ ' राहणारा अमा असल तो. १५. चतुर्थाश्रम म्हणजे संन्यास घेतलेला. "हणज सन्यास घतलला.मा . १६. वानप्रस्य म्हणजे उभयतां स्त्री पुरुषं आरण्यांत राहून स्त्रीसंभोग न करितां व्रतस्थ राहणारा तो. श्लोक ॥ कात्यायनः ॥ अक्रमोढासुतश्चैवसगोत्राद्यश्च जायते ॥५॥ अक्रमोढासुत व सगोत्र. १७. अक्रमोटा सुत म्हणजे वडील बंधूचे लग्न न होतां धाकट्या बंध, लग्न होऊन त्यापासून जो पत्र होईल तो, व तसेच एक पुरुषास दोषी कन्या मन त्यांपैकी लहान कन्या जी असेल तिचं लग्न पूर्वी झाले असून तिजला पुत्र आला असेल तो. १८. सगोत्र म्हणजे आपल्या गोत्रांतील एखादी मुलगी असून ती आपले जात्रांतील आहे हे न समजून तिजबरोबर विवाह होऊन तिजपासून पुत्र झाला