पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संदृष्ट प्रकरण. घे सहोदर परस्परांशी सं सृष्ट होऊन भिन्नोदर असंपृष्ट असोन काही दिवसांनी संसृष्ट सहोदरांपैकी एक मत होईल आणि त्याचे गुप्त स्थावर धन असेल तर सहोदर संसृष्टी याणींच घ्यावे. असंपृष्ट भिन्नोदरास संपृष्ट झाल्या वांचून मयताचा हिस्सा मिळणार नाही. शंखनारदस्मृति ॥ भ्रातणामप्रजाः प्रेयात्कच्चिच्चेत्प्रवजेतवा. विभजेरधनंतस्यशेषास्तेस्त्रीधनंविना ॥ १९ ॥ ' अनेक पुत्रांपैकी एक निपुत्रिक व आई, बाप, भाऊ, चुलता, असे परस्पर संसष्ट होऊन त्यापैकी निपुत्रिक संसृष्ट पुत्र मत हाईल, किंवा चतुर्थाश्रम घेईल त्या प्रसंगी निपुत्रिक पुत्राचे संसृष्ट वांट्याचे धन मुख्यत्वेकरून प्रथमतः आईने ध्यावे. आई नसल्यास तिच्या अभावी बापाने घ्यावे. तो नसल्यास बाकी ज वारस असतील त्यांणी दायविभागांतील अनुक्रमानसार सारखें वांटन घ्यावे. तसेच जर मताचे सहोदर बंधु असंसृष्ट असतील तथापि त्यांजला आई बापाचे पश्चात् चुलते इत्यादिकां बरोबर स्त्रीधनावांचून समान विभाग मिळेल. २. वरील रकमेत प्रथमतः संसृष्टीचे धन वेण्याचा अधिकार आईस दिला आहे; परंतु तिजला तें धन घेण्याचा वारशामुळे मात्र संबंध आहे, परंतु त्याचा व्यय नवरा आहे तो पर्यंत त्याच्या अनुमतीवांचन करण्याचा अधिकार तिजला नाही. तसेच पुत्र, पौत्र, प्रपौत्र जर असतील तर त्या धनावर त्याचीच मालकी पूर्ण आहे. श्लोक ॥ नारदः ॥ रक्षतिशय्यांभर्तुश्चेदाछिंद्युरितरासुचभरणंचा स्यकुर्वीरन्स्त्रीणामाजीवनक्षयात् ॥ २० ॥ प्रथमतः दोघे सहोदर हे विभक्त होऊन नंतर त्यांपैकी एका सहोदराची वायको नव-याशी विभक्त होऊन पुढे काही दिवसांनी आपले विभक्त स्त्रीसहवर्तमान बंधशी सष्ट होऊन नंतर काही दिवसांनी तो मृत होईल तर त्याच्या पत्नीस विभाग ने मिळतां तिचे स्त्रीधन जे असेल ते तिचे जवळ असोन तें वारसांनी न घेतां तिच्या वयाच्या हिश्शा पैकी फक्त अन्नवस्त्र देऊन रक्षण करावें; परंतु ती स्त्री व्यभिचार निद्य कर्म करणारी असे असेल तर अन्नवस्था सुद्धा देऊ नये. श्लोक ।। बृहस्पतिः ॥ यातस्यभगिनींसातुततोशंलशमहति ॥ अ नपत्यस्यधर्मोयंअभार्यपित्तकस्यच ॥ २१ ॥ मत संसृष्टीची बायको व आई आणि बाय व कन्या व पत्र यां पैकी को जन त्यास एक किंवा एकाहून अधिक बहिणी असतील तर मृताचे धनांतून को अंश त्या बहिणीस देऊन बाकीचे धन वारसाच्या अनुक्रमाने दायविभागा प्रमा ही अंशत्या of वांटून घ्यावे.