पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पृष्ट प्रकरण. घे सहोदर परस्परांशी संपृष्ट होऊन भिन्नोदर असंपृष्ट असोन काही दिवसानी संसृष्ट सहोदरांपैकी एक मत होईल आणि त्याचे गुप्त स्थावर धन असेल तर सहोदर संसृष्टी याणींच घ्यावे. असं सृष्ट भिन्नोदरास संपृष्ट झाल्या वाचून मयताचा हिस्सा मिळणार नाही. शंखनारदस्मति ॥ भ्रातणामप्रजाः मेयात्कच्चिच्चेपवजेतवा. विभजेरधनंतस्यशेषास्तेस्त्रीधनविना ॥ १९ ॥ अनेक पुत्रांपैकी एक निपुत्रिक व आई, बाप, भाऊ, चुलता, असे परस्पर संसृष्ट होऊन त्यापैकी निपुत्रिक संसृष्ट पुत्र मत हाईल, किंवा चतुर्थाश्रम घेईल त्या प्रसंगी निपुत्रिक पुत्राचे संसृष्ट वांट्याचे धन मुख्यत्वेकरून प्रथमतः आईने घ्यावें. आई नसल्यास तिच्या अभावी बापाने घ्यावे. तो नसल्यास बाकी जे वारस असतील त्यांणी दायविभागांतील अनक्रमानुसार मारखें वांटन घ्यावे. तसेच जर मृताचे सहोदर बंधु असंसृष्ट असतील तथापि त्यांजला आई बापाचे पश्चात् चुलते इत्यादिकां बरोबर स्त्रीधनावांचून समान विभाग मिळेल. २. वरील रकमेत प्रथमतः संसृष्टीचे धन घेण्याचा अधिकार आईस दिला आहे; परंतु तिजला तें धन घेण्याचा वारशामुळे मात्र संबंध आहे, परंतु त्याचा व्यय नवरा आहे तो पर्यंत त्याच्या अनुमतीवांचन करण्याचा अधिकार तिजला नाही. तसेच पुत्र, पौत्र, प्रपौत्र जर असतील तर त्या धनावर त्याचीच मालकी पूर्ण आहे. श्लोक || नारदः ॥ रक्षतिशय्यांभर्तुश्चेदाछिंगुरितरासुचभरणंचा स्यकुरिन्स्त्रीणामाजीवनक्षयात् ॥ २० ॥ प्रथमतः दोवे सहोदर हे विभक्त होऊन नंतर त्यांपैकी एका सहोदराची बायको नव-याशी विभक्त होऊन पुढे काही दिवसांनी आपले विभक्त स्त्रीसहवर्तमान वंशी संसृष्ट होऊन नंतर काही दिवसांनी तो मृत होईल तर त्याच्या पत्नीस विभाग न मिळतां तिचे स्त्रीधन जे असेल ते तिचे जवळ असोन तें वारसांनी न घेतां तिच्या नवऱ्याच्या हिश्शा पैकी फक्त अन्नवस्त्र देऊन रक्षण करावें; परंतु ती स्त्री व्यभिचार व निंद्य कर्म करणारी असे असेल तर अन्नवस्त्र सुद्धा देऊ नये. श्लोक ॥ बृहस्पतिः ॥ यातस्यभगिनीसातततोशलघमर्हति ॥ अ. नपत्यस्यधर्मोयंअभार्यपित्तकस्यच ॥ २१ ॥ मृत संसृष्टीची बायको व आई आणि बाप व कन्या व पुत्र यां पैकी कोणीच नसून त्यास एक किंवा एकाहून अधिक बहिणी असतील तर मृताचे धनांतन का. ही अंश त्या बहिणीस देऊन बाकीचे धन वारसाच्या अनुक्रमान दायविभागा प्रमा णें वांटून घ्यावे.