पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र. परोक्ष मताचे धनाचा विभाग राहिलेले संसष्टीने करून घेतला, नंतर काही काळाने मृताचा पुत्र येऊन आपल्या बापाचा विभाग मागेल तर त्यास दिला पाहिजे; परंतु तो पुत्र मृत होईल तर सदई धन त्या राहिलेल्या संसृष्टीनेच घेतले पाहिजे. श्लो० ॥ मनुः ।।सोदर्याविभजेयुस्तेसमेससहिताःसमम् ॥ भ्रातरो जायेचसंस्पृष्टाःभागन्य श्वसनामयः ॥ १५ ॥ पांच सहोदर भाऊ आणि ६ वी बहीण असे असून त्या पैकी पांच बंधु संसृष्ट झाले , नंतर एक भाऊ मृत झाला, व दुसरा भ्रष्ट झाला, व तिसऱ्याने चतुर्थाश्रम घेतला, व चवथा देशांतरास गेला या प्रमाणे व्यवस्था झाली असेल त्या प्रसंगी जो अवाशष्ट पांचवा बंध राहिला असेल त्याण वरील सर्व संसृष्टीचे भाग घेऊन आपले सहोदर बहिणोस दायविभागांतील अनुक्रमानुसार विभाग द्यावा. तसेच भिनोदर संसृष्ट झाले असून त्यांची व्यवस्थाही सदई सहोदर बंधुप्रमाणेच झाली असून त्यांचा हिस्सा संमृष्टीकडे आला असेल त्या प्रसंगी भिन्नोदर बहिणीसही सहोदराने हिस्सा दिला पाहिजे.' Deu म मनः ॥ येषांज्येष्टः कनिष्ठोवाहीयेतांशमदानतः ॥ भ्रीय्येतान : न्यतरोवापितस्यभागोनलुप्यते ॥ १६ ॥ संसृष्ट झालेला भ्रष्ट होऊन पुनः शुद्ध होईल, किंवा देशांतरी गेलेला परत येईल किंवा त्याचे पुत्र अगर पौत्र किंवा प्रपौत्र येऊन मृत संसृष्टीचे धन अगर आपले धन मागतील तर ज्या संसृष्टीपाशी त्यांचे धन असेल त्याणी द्यावे. या श्लोक ॥ प्रजापतिः ॥ अंतर्धनंतुय द्रव्यंसंसृष्टानांतुयद्भवेत् ।। १७ ॥ मृत संसृष्टीचे जंगम धन गुप्त असून तो मृत झाला असेल आणि त्याच्या मागे भिन्नोदर संसृष्ट एकटाच राहिला असेल तर तो मृत संसृष्टीचे धनाचा एकटाच मालक होईल. या प्रसंगी असंसृष्ट होणार नाहीत. श्लोक ॥ प्रजाप० ॥ भूमिगृहत्वसंसृष्टाः प्रगण्हीयुर्यथांशतः ॥ १८ ॥ सहोदर असंसृष्ट व भिन्नोदर संसृष्ट असे असून त्या प्रसंगी मृतसंसृष्टीचे गुप्त स्थावर धन असेल तर सहोदर असंसृष्ट व भिन्नोदर संसृष्ट याणी समान वाटून घ्यावे.जर जंगम धन गुप्त असेल तर मात्र असंसृष्ट सहोदरास विभाग न देतां भिन्नोदर संघष्टी याणोंच सर्व घ्यावं. जर तिघे सहोदर व एक भिन्नोदर पैकी दोघे महोदर व एक भिन्नोदर असे त्रिवर्ग संसृष्टि होऊन एक सहोदर असंसंष्ट असतां सहोदर मृतसं सृष्टीची स्थावर मिळकत गुप्त असेल तर ती सहोदर व भिन्नोदर . सृष्टी याणी वाट्न घ्यावी. पहोदर असंसृष्टास मृतसंसृष्टीचा हिस्सा मिळू नये. दाधि सहोदर आणि एक भिन्नादर असे तिघे विभक्त होऊन त्यांपैकी दो