पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिंपृष्ट प्रकरणा. धनातून त्या मृताच्या कन्येचा विवाह होई तो पर्यंत तिचे संरक्षण करावे.. पढे त्या कन्येचे रक्षणा तिचा नवरा. कसेल असे समजावे.. श्लोक ।। बृह० ॥ पुत्रा पित्रासहसंसृष्टोऽसंसृष्टोवाकृत्स्नंपित्र्यंशः हरेत् ।। पुत्रत्वस्यैवकारणात् ॥ ११ ॥ - पिता पुत्र विभक्त. असून. पुनः संसृष्ट झाले किंवा न झाले तथापि पुत्राची माल-- की कमी किंवा जास्त. होत नाहीं याजकरितां पित्याची स्थावर जंगम जिनगी.जी असेल. ती पुत्र असंसृष्ट असेल तरी त्याणे घ्यावी.. पंक्ति ॥ पुत्रेष्वप्येक संसृष्टःअपरोनचेत्संसृष्टएव ।। १२ ॥ - एका. पुरुषास. दोघे मुलगे असून. त्यांचा. विभाग झाल्यानंतर त्यातून एक पुत्रः आपल्या बापाशी संसृष्ट होऊन. एक. असंसृष्ट असेल, नंतर काही दिवसांनी. बाप मृत. होईल. तर मृताचें धन संसृष्ट पुत्रानेच घ्यावे. असंसृष्ट पुत्रास काही मिळणार नाही.. उदाहरण:-शंका घेऊन निवारण. बापाच्या पाठीमागें, त्याचे जितके पुत्र असतील तितके वारस. असून. त्या बापाचे कर्ज. व. धन ते. घेण्यास अधिकारी. आहेत, असे किती एक ठिकाणी सांगितले. आहे असे असून, या प्रसंगी असंसृष्ट पुत्रास बापाच्या धनाचा कांही. हिस्सा. मिळू नये. असे वरील कलमांत. सांगितले आहे. नेव्हां विरोध दिसतो. तर असें न समजतां हे बरोबर आहे असें. समजले पाहिजे. कारण ज्या पुत्रास बापाचा हिस्सा मिळतो त्यास एक पुत्रत्व क दुसरे संसृष्टत्व अशी दोन नाती त्यासः आली म्हणोन विभाग मिळावा हे योग्य आहे.. आतां असंसृष्ट पुत्रासा पुत्राचे नाते आहे; परंतु संसृष्टत्व हे नाते नाही. तस्मात् एक अंश. त्याचा कमी आहे, म्हणूना बापाचा हिस्सा न मिळावा हे ही योग्या आहे.. वृहस्पतिः ॥ पुत्रापुत्रसमवायेपुत्रएव ॥ १३ ॥ बापा. लेक व नातु हे त्रिवर्ग, विभक्त होऊन पुनः एकत्र म्हणजे संसृष्ट होतील नंतर काही दिवसांनी आजा मरेल. तर मुख्य त्या धनाची मालकी पुत्राकडे,. इतरांकडे नाहीं.. जर पुत्रः नसेल तर मात्र अनुक्रमानें जे. संसृष्ट झाले. असतील. त्यांनी मयताचे धनः वाटून घ्यावें.. पंक्तिः । या॥ श्लो०॥ दद्याचापहरेचशिंजातस्यचमृतस्यचेति॥' पल्ल्यांअस्पष्टगर्भायांपश्चादुत्पन्नपुत्रस्यसंसृष्टिनःधनंदद्यात् ॥ १४ ॥ . मृत संसृष्टीची बायको गरोदर आहे हे न समजतां संसृष्टी याणी, त्यांचे धन, बांटून घेतले नंतर मृताच्या स्त्रीसा पुत्र झाला तर त्या मयताचा विभाग पूर्वी म्हः जो तो जिवंत असता तर त्यांचे वांटणीस येता तोच विभाग. त्या. पुत्रास मृत संसृष्टीचें धनः ज्या संसृष्टीने घेतले असेल त्याणे द्यावें.. सौमाष्टीचा विभाग होते वेळेस मृत. संसृष्टीस पुत्र असून तो तेथे नसतां त्य