पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। ८९ / आतां हे उभयतां संसृष्ट म्हणजे खचोबद्दल तुलना करून पाहिले खचा आणि कचा पुनः विभाग संसृष्ट प्रकरण भागापैकी २०० रुपये खर्च होऊन ३०० रुपये शिलक राहिले होते. पाशी काही खर्च न होता तसेच शिलक होते. आता हे उभयता से आपल द्रव्य घेऊन एकत्र झाले नंतर काही दिवसांनी पनः विभागाचा सामना झाली. त्या प्रसंगी विषमच विभाग झाला पाहिजे, सम होणार नाही. उदा० क आणि ख एकत्र मिळते वेळेस परस्परां सारखें द्रव्य घेऊन समृष्ट नंतर कांहों दिवस एकत्र असतां कस ग व घ असे दोन पुत्र झाले असून स संतति मुळीच नव्हती. आतां या दोघांच्या खर्चाबद्दल तुलना करू असतां कचा खर्च ख पेक्षा जास्त होतो. आतां खचा आणि कचा पुर होण तर विषमच झाला पाहिजे. PARohi) म र श्लोक ॥ बृहस्पतिः ।। संसृष्टिनांतुयःकश्चिद्विद्याशौर्यादिभिधनम् माप्नोतितस्यदातव्योद्यशः शेषाःसमांशितः ॥ ६ ॥ - संसृष्टीतून जो कोणी विद्या शौर्यादिकेंकरून धन संपादन करील तर एकंदर धनांतून २ अंश जास्त देऊन बाकी जे राहिले असेल त्या धनाच भाग झाला पाहिजे.ye मा शंका घेऊन निवारण.–दायविभाग प्रकरणांत असे सांगितले आह का लोपार्जित धन खर्च न करितां आपण स्वकष्टार्जित विद्याशौर्यादिकेंकरून जय संपादन करील त्या धनासहवर्तमान वडिलोपार्जित धनासुद्धा दोन अश करणारास जाऊन बाकीचें धन सर्वत्रानी समान वाटून घ्यावे, असे आहे. आता या प्रसंगी जरी संसृष्टी संमृष्ट धनाचा खर्च करून विद्याशोदेकानें धन संपादन कराल तरीही दोन अंश संपादकास देऊन बाकी धन समान वाटून घ्यावे.' श्लोक|याज्ञवल्क्यः । सोदरस्यतुसोदरः ॥ ७॥ -संसृष्टि भावाचे धन कोणी घ्यावें याजवहल.. संसृष्टीचे धन कोणी घ्यावें याजबद्दल मागील कलमांत सांगितलेच आहे. आतां या प्रसंगी सहोदर संसृष्टि पैकी एक निपत्रिक संसाष्ट मरण पावेल तर अवशिष्ट जो सहोदर संसृष्टि राहिला असेल त्याणे मृताचे सर्व धन घ्यावे. तिघे भाऊ सख्खे असून त्यांपैकी दोघे संसृष्ट आणि एक असंसष्ट असे असतील तर जे संसृष्ट झाले त्यांपैकी जर एक निपुत्रिक मरण पावेल तर त्याचें धन जो असंसृष्ट सहोदर राहिला असेल त्यास न मिळतां संसृष्ट जे सहोदर असतील त्याणीच घ्यावे. शंका घेऊन निवारण.-असंसृष्ट सख्ख्या बंधूस निपुत्रिक मृत संसृष्टीचे धन को मिळू नये? तर त्याचे कारण इतकेंच आहे की, विभक्त झाल्या नंतर सहोदरांपैकी जितके संसृष्ट झाले असतील तितक्यांसच मृताचा विभाग मिळावा. कारण संप