पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र. श्लोक ॥ मदनः ॥ योतकविवाहसमयेपसासहकासनेमाप्तयुतयो याँतकंइतिनिघंटूक्तेः ॥९॥ योतक स्त्रोधन म्हणजे लग्नामध्ये नवय समागमें एका आसनावर उभयतां बसला असता जे धन स्त्रोस मिळेल त्या धनास यौतक स्त्रीधन असे म्हणावें, ह्मणून निघंटकार याणे सांगितले आहे. श्लोक ॥ दवलः ॥ भोप्रतिश्रुतंदेयंऋणवत्स्त्रीधनंमुतेः ॥१०॥ नवरा दुसरे लग्न करते वेळेस पहिल्या बायकोस वर सांगितलेलें अधिविन्न स्त्रीधन देण्याचे कबूल करून लग्न झाल्यावर ते धन न देता तो मयत होईल तर मयताच्या पुत्राने तिचे स्त्रीधन बापाच ऋणा प्रमाणे समजून दिले पाहिजे, 'कार-सदरील रकमेंत मयताच्या पुत्राने द्यावे असे म्हटले आहे, याचा सा समजावा की, जिचें धन द्यावयाचे अशी जी त्याची बायको तिचा किंवा त्यास ज्या दुसऱ्या बायका असतील त्यांचे पुत्र असल्यास, किंवा अवरस नसल्यास दत्तक पुत्र असेल तरी त्याणेही देणे भाग आहे. श्लोक ॥ कासायनः ॥ पितृमात्पतिभ्रातृज्ञातिभिःस्त्रीधनंस्त्रिय।। यथाशक्याद्विसाहस्राहातव्यस्थावराहते ॥११॥ स्त्रीधनाची फेड पुत्राने करण्याविषयी वर लिहिलेच आहे. आतां पत्राचे अभा वी इतरांनी फेड कशी करावी याचा विचार सांगतो. || आई, बाप, भाऊ, ज्ञाति इत्यादिकांतून ज्यांकडे मयत नवऱ्याचें धन असेल .यांनी इतर कर्जाप्रमाणे त्या स्त्रीचे अधिविन्न स्त्रीधन म्हणून द्यावे. परत त्यांनी असे प्रकारे फेडावे की, दरसाल दोन हजारपणा (अर्धा आणा ) पेक्षा जास्ती असू नये. वरील श्लोकांत धन असा शब्द असल्यामुळे तो स्थावर व जंगम असे दोहोंची व्याति करितो. परंतु ग्रंथकार याणे स्थावराखेरीज असें श्लोकांतच दर्शविलें आहे. याजकारतां वरील नेम जंगम मालाबदल आहे असे समजावें. श्लोक ॥ व्यासः ॥ द्विसाहतःपरोदाय:स्त्रियादेयोधनस्यच ॥ इदंचद्विसहस्त्रावधिकंदानंप्रतिवर्षम् ॥ १२ ॥ अभिविन्नस्त्रीधनाबद्दल दरसाल दोन हजारपणा ( अर्धा आणा ) पर्यंत धन द्यावे. नावांचून म्हणजे दोन हजारपणाबद्दल स्थावर उत्पन्न देऊ नये, असें वरील ती मिळक आहेलधिन आ भाउ, आई, बाप यांस मिळतोगतुइतोधिकमपिशक्तीस्थावरमपिचदेयम् ॥१३॥ पर्यंत चालविण्याचे असेल तर त्याबद्दल स्थावर