पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्त्रीधन धनही द्यावे; परंतु सदहू दोन हजारपण द्यावे म्हणून वर सांगितले आहे त्या खेरीज हे धन आहे म्हणून त्याहून ज्यास्तीही देण्यास हरकत नाही. - कोणत्यास्त्रीधनावर बायकोची मालकी अपूर्ण आहे ? श्लोक ॥ कासायनः ॥ तच्चसोपधियदत्तंयच्चयोगवशेनवा ॥ पित्राभ्रात्राथपत्यावानततस्त्रीधनमुच्यते ॥ १४॥5604 ज्या स्त्रीस नवरा स्त्रीधन म्हणून देतो तें स्त्रीधन जर देणाराचे बापास, भावास, लेंकास व चुलते इत्यादिकांस वांटा न पोंचावा अशा संकेताने कपट करून स्त्रीस जे नवऱ्याने धन दिले असेल, त्या स्त्रीधनावर त्या बायकोची मालकी पोचणार नाही. व ते स्त्रीधनही म्हणण्यास योग्य होणार नाही. याचप्रमाणे नवऱ्याचे आई, बाप, भाऊ, व चुलते इत्यादिकांनी परस्परांचे नुकसान व्हावे या हेतूने स्त्रीस धन दिले असल त्या धनावर तिची मालकी पोचणार नाही, व तें स्त्रीधनही ह्मणण्यास योग्य हाणार नाही. श्लोक ॥ कात्यायनः ॥प्राप्तशिल्पैस्तुयत्किंचित्प्रीत्याचैवयदन्यतः ॥ भर्तुःखाम्यंतदातशेषतुस्त्रीधनंस्मृतम् ॥ १५॥ नवरा, सासरा, दीर, सासू, लेंक, आई, बाप इत्यादिकांकडून जे मिळेल ते स्त्रीधन ह्मणून पूर्वी सांगितले आहे त्याखेरीज इतर मित्र वगैरे यांजकडून प्रीतीने जे धन मिळाले असेल त्या धनास स्त्रीधन असें मटले जात नाही. व त्या धनावर त्या स्त्रीची मालकीही पोचत नाहीं. स्त्रीने शिल्पविद्या व कलाकौशल्य इत्यादिकेंकरून जें धन संपादन केले असेल त्या धनास स्त्रीधन असें झटले जात नाही. व त्या धनावर त्या स्त्रीची मालकी पाचत नाही, त्याजवर तिचे नवन्याचीच मालकी आहे असे समजावें. श्लोक ।। व्यासः ॥ भार्यापुत्रथदासश्च त्रयएवाधनाः स्मृताः ॥ यत्तेसमधिगच्छतियस्यैतेतस्यतद्धनम् ॥ १६ ॥ स्त्रीचा हक्क कोणकोणत्या धनावर कोणकोणत्या प्रकारे कसकसा पोचतो व तिणे आपल्या धनाचा व्यय करण्याची मालकी कोणकोणत्या स्त्रीधनावर कोणकोणत्या प्रकारे चालवावी याविषया. भायो, पत्र व दास हे ज्याचे पदरी असतात त्यांच्या आज्ञन मणमा भर्त्याच्या अज्ञेनें, व पुत्राने बापाचे आज्ञेनें, दासाने तो ज्याचा दास च्या आज्ञेनें जें धन मिळविलें तें धन किंवा त्यांणी स्वतः व्यवसाय करूनचन मिळविले असेल तें धन क्रमाने नवरा, बाप व यजमानाचे असे समजाव; कारण, त निधन सबब त्या धनावर त्यांची मालकी पोचत नाही. ग्रथकार-वरील कलमांल भार्या, पत्र, दास यांची मालकी नाही असे लिहिले