पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्त्रीधन. ४ दास दासी तसेच वस्त्र व धान्यादिक भांडी वगैरे.... ५ जे धन घेऊन कन्या दिली जाते त्या धनास शुल्क असे म्हणतात. येणेप्रमाणे स्त्रीस दिलेले जे द्रव्य त्यास पारिमांड स्त्रीधन असे म्हणतात. किंवा वर सांगितलेले पदार्थांच्या मोबदला जर नगद दिलेले द्रव्य असेल तर त्यासही पारिभांड स्त्रीधन असे म्हणतात ; किंवा शुल्क अगर आंदण असेही म्हणतात. श्लोक ॥ कायायनः ॥ आधिविन्नस्त्रियैदद्या दाधिवेदानकसम- म् ॥ नदत्तस्त्रीधनंयासांदत्तेत्वधप्रकल्पयेत् ॥ ७॥ 2 म अधिवेदनिक स्त्रीधन याचे विवरण. कोणा मनुष्याची प्रथम विवाहाची स्त्री असून दुसरी स्त्री करण्याचे त्याचे मनांत आल्यास पहिल्या स्त्रीस तिचे समजुतीबद्दल में धन देणे ते दुसरे लग्न करितेवेळेस जो खर्च लागतो अगर लागेल तितके धन पहिल्या बायकोस भ्रतार याजकडून देण्यांत येतें त्या धनास अधिावन्न स्त्रीधन असे म्हणतात. जर पहिल्या बायकोस पूर्वी नवऱ्याकडून स्त्रीधन पोचले असेल तर वरील कलमांतील नियम लागू नाही असे समजावे. परंतु प्रथमतः पहिले बायकोस में स्त्रीधन दिले असेल ते दुसरे लग्नास जो खर्च लागणार त्याहून कमी असेल तर जितके कमी असेल तितके धन दुसऱ्या विवाहाचे वेळेस पहिल्या स्त्रीस दिले पाहिजे. उदाहरण-क इजला ख याणे पूर्वी स्त्रीधन म्हणून हजार रुपये प्रथम विवाहाचे वेळेस दिले, नंतर ख हा ग इजबरोबर द्वितीयसंबंध करील आणि त्यात त्या लग्नाबद्दल खर्च दोन हजार रुपये लागतील तर प्रथमतः एक हजार रुपये पोंचले ते. वजा जाऊन बाकी एक हजार रुपये पहिल्या स्त्रीस अधिविन्न स्वी ह्मणून द्यावे. ग्रंथकार-जर प्रथमतः स्त्रीधन दिले असेल ते दुसऱ्या लग्नास जो खर्च लाग णार त्यापेक्षा जास्ती असेल तर त्यास वरील कलमांतील नियम लागू नाही. धन बायकोचे बायकोकडेसच राहावे. कमी धन असेल तर मात्र वराल. नियम ला आहे असे समजावें. आतां पहिल्या बायकोस पूर्वी दिलेले सोधन व आतां विवाहाबद्दल में, लागतें तें धन अशी दोनी धनें बरोबर असतील तर काही श्लोक ॥ कात्यायनः ॥ जहर पित्युःपितृगृहेथा भ्रातुःसकाशात्पित्रोलिब्धंसौदायिकस्म मानाचे अ सौदायिक स्त्रीधन म्हणजे लग्न झालेल्या स्त्रीसनाही.' यासहवर्तमान ती सास किंवा माहेरी असतां आई, बाप किंवा भाऊ इत्यागांची माल नियम लागू बाबदल जे धन दिकांनी दिले असेल ते.