पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तील १० वा हिस्सा मेहनत करणारास द्यावा. जे कोणी न देतील त्यांजकडून सरकाराने देववावा. करार केला असोन साप्रमाणे न वागतील तर काय करावें याजबद्दल नोक॥ याज्ञवल्क्यः॥देशंकालंचयोतीयाल्लाभकुर्याच्चयोन्यथा।। तत्रस्यात्स्वामिनच्छंदोधिकंदेयंकृतधिके ॥५॥ चाकर, कारीगर, मजूर इत्यादिकांनी काही जिनसांची विकरी, किंवा उदीम, व्यापार वगैरे करण्याचा करार, धन्या समागमें केला असून ते जर त्या ठिकाणी वेळोवेळी सुस्तीने किंवा मग्रुरीने विकरी व खरेदी वगैरे . व्यापार करीत नसतील, किंवा मुदलांत तोटा करू इच्छितील आणि त्याजपासून धन्यास तोटा येईल तर कराराप्रमाणे मजूरी न देतां धन्यास में योग्य दिसेल तितकेंच आपल्या चाकरास इच्छेप्रमाणे द्यावें. जर कराराप्रमाणे चाकर धन्याशी वागतील आणि त्यांजपासून धन्यास नफा होईल तर करारापेक्षा अधिकही चाकरास द्यावे. जै काम वेतन घेऊन बहुतानी करण्याजोगे असेल त्याचे वेतनाबद्दल. श्लोक ॥ याज्ञवल्क्यः ॥ योयावत्कुरुतेकर्मतावत्तस्यतुवेतनम् ॥ उभयोरप्यसाध्यंचेत्साध्येकुर्याद्यथाश्रुतं ॥६॥ १. बहुतांना मिळू न अमुक काम करावें ह्मणोन व्यापार, धंदा, उदीम इत्यादिकांविषयीं जो वेतनाचा करार निश्चित झाला असेल तो, किंवा बहुतांनी करावयाजोगा असून अशक्त किंवा रोगी अशा कारणाने ते काम शेवटास नेबवले नसेल परंतु त्यापैकी, एकाकडून किंवा अधिकांकडून जितकें काम करविले असेल, त्याजबदल कराराप्रमाणे जो आकार मजूरीचा होईल तो किंवा निम्मे हिस्सा तरी दिला पाहिजे. येथे कराराप्रमाणे सर्वांनी मिळून शेवटास नेलें नाही किंवा अमुक काम केले असतां अमुक पेसा होईल असेंही नाही, ह्मणन अगदीच मजुरी देऊ नये, असे टोणार नाही. कामाच जरुरीप्रमाणे मजरी द्यावी व व्यावी असा नियम आहे. २. जर एखाद काम करण्यास एकटाच मनुष्य परे आहे असे असतां तेच काम माहन आधक मनुष्याना मिळून केले असेल तर पूर्वी त्या कामाबद्दल जी मजरी, गाचो ठरावला हाता ताच मजुरी मजरदारांस समान वांटन द्यावी. येथे कामाबनवीन मजुरीचा ठराव करूं नये. अगर तेच काम एकाने केले असता त्यास ग्याचे पूर्वी कबूल केले होते त्याप्रमाणे द्यावें. लोक ॥ याज्ञव० ॥ अराजदैविकंनष्टंभांडंदाप्यस्तुवाहकः ॥प्रस्थानविनकश्चैवप्रदाप्योद्विगुणांभृतिम् ॥७॥