पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेतनादानप्रकरणप्रारंभोयम्. भृतानांवतनस्योक्तोदानादानविधिक्रमः ॥ वेतनस्यानपाकर्मत द्विवादपदंस्मृतम् ॥ १ ॥ वतनादान, ह्मणजे काय याज बद्दल व्याख्या:-मजूर, चाकर, कारागर, ३१ दिकांस चाकरी केल्या बद्दल वेतन देणे किंवा न देणे अशा व्यवहारास वेतनाद असें ह्मणावें.. करार केलेलें वेतन घेऊन किंवा न घेतां चाकरी करणे किंवा न करणे. या बद्दल: श्लोक ॥ याज्ञः ॥ गृहतिवेतन कर्मयजन्द्रिगुणमावहेत् ॥ अगृही: तेसमंदाप्योभृत्यैरक्ष्यउपस्कृतः ॥ २॥ .. १..जो चाकर यज़मानापासून करार केलेले वेतन घेऊन काम करीत नाही. तरी घेतलेला पैसा. चाकराकडून. धन्यास. परत देववावा. किंवा कामाची जरूरी पाहून चाकर व कारीगर यांजपासून. यजमानास दुप्पटही पैसा परत देववावा... २. कांहीं एक काम. अमुक दिवसांत करून देऊ असा यजमाना बरोबर मजूरदार याणे. करार केला; परंतु त्याजबद्दल मजूरीचा पैसा घेतला. नसोन कामही करीत नसेल तर कराराप्रमाणे काम, करवावें. न करील तर त्या कराराप्रमाणे पैसा देण्याचा जो ठराव झाला असेल तो अमलांतही आणावा. करार केलेले वेतन. कोणत्या रितीने द्यावें याजबद्दलः श्लोक ॥ याज्ञ० ॥ भृतयेवेतनंदद्यात्कर्मखामीयथाक्रमम् ॥ आदौ मध्येवसानेवाकर्मणोयतिनिश्चितमिति ॥ ३ ॥ ज्या कामाबद्दल जो पैसा देण्याचा ठराव झाला असेल तो पैसा. कामाच्या आरंभी, मध्ये अगर शेवटी अशा अनुक्रमाने द्यावा.. अगर सर्व काम केल्यानंतर किंवा अगोदर देण्याचा ठराव झाला असेल तर त्या प्रमाणे द्यावा. व धन्याने ज्या कामा. बद्दल जी हत्यारे चाकरास वापरण्यास, दिली असतील. ती त्याने आपल्याकडून होईल. त्या रितीने त्यांचे संरक्षण करून कामाचे अंती परत करावी. गि करार केल्यावांचून काम केले असेल त्याबद्दल. श्लो॥ या॥ दाप्यस्तुदशमंभागंवाणिज्यपशुसस्यतः॥ अनिश्चित्यभृतियस्तुकारयेत्समहीक्षिता ॥ ४॥ कोणी एक उदमी, शेतकी, कारीगर इत्यादिकांनी आपआपल्या कामांत करारा पाचून मदतीकरितां कोणास घेतले असेल तर, त्या कामांत जो नफा होईल त्यां.