पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२] धर्मशास्त्र. किरकोळ निवाडे. (0) अन्नवख देण्याचवल एखादा विशेष रोखा किंवा दुसरा करार नसेल तर अन्नवखायलचा दावा जिल्ह्यानिहायमधील स्मालकाज कोर्टात चालणार नाही. इ. लॉ. रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ६२ १. (२) नायकीणीने दत्तक मुलगी घेतली होती त्या मुलीनें, दत्तक घेणारे आईवर दावा केला की, जी मिळकत आहे ती कुटुंबाची मिळकत आहे, सबब तिची वाटणी करून द्यावी. त्या कामांत ठराव जाहला तो:-नायकीणीने केलेले दत्तविधान कायद्याच्या कोटीस मान्य करिता येत नाही. इ. लॉ.रि. मुं. सी. व्हा. ४ पृ. ५१५. २) मरव्हर ज्ञानीच्या एका विवाहीत खीने नवन्यास सोडून देऊन ती दुसन्या मनुष्याबरोबर व्यभिचा रकर्म करूं लागली. त्याच्यापासून तिला दोन मलगे व दोन मुली अशी चार मुलें जाहली. त्या दोघी मुली कसबीणीचा धंदा करून एकत्र राहत होत्या व दोघे मुलगे निराळे राहून ज्ञातीच्या रितीप्रमाणे वागू लागले. त्या दोघीपैकी वडील मुलगी मयत जाहली व तिची कोही स्थावर मिळकत होती, ती मिळकत तिच्या मावाच्या अगोदर तिच्या बहिणीस मिळण्याचा हक आहे. ई.ला. रि. म. सी. व्हा. १२ पृ. २७७. ) कसविणाचा धंदा करणारी व नाचणारी खीमयत जाहली असतां तिच्या मिळकतीचा वारसा ति चे भावांकडे न जाता बहिणीचे दत्तक मुलीकडे जातो. ई. लॉ. रि.म. सी. व्हा. १३ पृ. १३३. (५) बायकोनें नवऱ्यापासून कर्ज घेऊन तिने आपल्याकरितां स्थावर मिळकत विकत घेतली होती. ते कर्ज तिच्या बापाकडून, जे मृतलेखार्पित दान तिजला मिळावयाचे होते ते दुसन्यास देऊन टाकिलें आणि जो तिला पैसा मिजला- त्यांतन तिणे फेडिलें. मतलेसार्पित दान दुसन्यास करून दिल्यामुळे त्याचे स्वरूपांत किंवा त्यांतील शीत बदल जाहलेला नाही. आणि तिने खरेदी कलला मिळकत तिची स्वतःची वेगळी मिळफत अतोन ती मिळकत तिचे नवन्याचे कर्जाकरि किंवा जबाबदान्यांकरितां बिलकुल पात्र नाही. ई. लॉ.रि. अ. सी. व्हा. १ पृ. ७६२. अन्नवखाची बाकी स्थावर मिळकतींतन मिळावयाची असेल तर तो दाघा स्मालकाजकोर्टात पालणार नाही. विधवेस तिच्या नवऱ्याची वडिलोपार्जित मिळकत ड आणि से यांणी विकत. बाला त्यातून त्यांणी तिजला अन्नवख देत जाण्याबद्दलचा हुकूमनामा जाहला असेल तथापि मळकत दुसऱ्याकडे गेल्यावर ड आणि स जातीने जबावदार होणार नाहीत. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. ५ पृ. ३८८. पनि विवाहसंबंधानेच एखादा अपराध केला आहे असें शाबीद होईल तर मात्र बायकोस पृथक राहण्याचा हक प्राप्त होईल. ई.लॉ.रि. अ. सी. व्हा. १३ पृ. १२६. ) दायविभाग प्रकरण समाप्त.