पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

196 धर्मशास्त्र. विशेष समजूत. (१) वादी अल्पवयी असता त्याच्या आईवर त्याच्या बापाची वारस म्हणन मिळविलेल्या हकम नाम्याचे बजावणीत गहाण सोडवून घेण्याचा हक्क प्रतिवादीने लिलावात विकत घेतला होता, तो घेण्याकरितां दावा केला, त्यांत ठराव झाला की, वादीच्या आईवर झालेल्या दाव्यांत वादी यास मुळीच सोडून दिले होतें, सबब केलेल्या विक्रीवरून वादीच्या हकास बाध आलेला नाही. ई. लॉ.रि. म. सी. व्हा. पृ. ४२९. (२) विधवेस अल्पवयी मुलगा असता त्याचें नांव पक्षकारांत दाखल न करिता तिला नवन्याच्या स्थावर मिळकतीच्या संबंधानें दावा करण्याचा हक नाही. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. २ पृ. १३१. (३) भागीदारीच्या व्यवहारामध्ये कर्ज झाले असतां अल्लवयी जातीने जबाबदार नसोन त्याचा जो त्या भागीदारीत हिस्सा असेल तो मात्र त्या कर्जास जबाबदार आहे. इं. लॉ.रि. क. सी. व्हा. ३ पृ. ७३८. (2) विधवेने पुनर्विवाह केला असतां तिला तिच्या अल्पवयी मुलाचे पालन करणारीण न नमना त्याच्या बापाचा जो योग्य नातलग असेल त्यास पालन करणारा नेमला पाहिजे. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. 2 पृ. १९५. श्लो० ॥ या० ॥ पत्नीदुहितरश्चैवपितरौभ्रातरस्तथा ॥ तत्सुतागोत्रजे तियथैवात्मातथापुत्रः पुत्रेणदुहितासमा ॥ तस्यामात्मनितिष्ठत्यां कथमन्योद्धनंहरेत् ॥ इतिकात्यायनवचनात् ॥ अनंतरः सपिंडा द्यस्ततस्यधनंभवेदिति ॥ तथायस्त्वासंनतरस्तेषांसोनपत्यधनंह रेत् ॥ इतिच ॥ देशजातिकुलानांचेतिकेवलंशास्त्रमाश्रित्योति ।। ८२ ॥ पुत्र बायको जवळचे इतर भाऊबंद इत्यादिक कोणी वारस नसून मृत भावाची मुलगी असतां तिचे संरक्षण काही दिवस करून पुढे तो मनुष्य मयत होईल, आणि त्याची काही इस्टेट व कर्जही असेल तरी पुतणीच्या नात्याने चुलत्याची इस्टेट घेण्याचा अधिकार तीस आहे. तसेच मृताने कर्ज देणे असेल तर तेंही तिणे फेडावे. मयताची इस्टेट बेवारस होणार नाही अशा प्रसंगी पुतणोचा वारसा आहे. श्लोक ॥ स्मृतिः ॥ मयुखादौ ॥ स्यातेस्वामिनिस्त्रीतुग्रासाच्छा दनमाजिनीत्यादिस्मृतिदृष्टव्या ।। ८३ ॥ र अनेक अविभक्त भावां पैकी एक भाऊ मयत झाला असून मयताच्या स्त्री, आणि त्याच्या भावाचे गृहकत्यामुळे न बनल्याने मयताची स्त्री वेगळी राह. न आपले दिरापाशी अन्नवस्त्र मागेल, आणि ती व्यभिचारिणी नसेल तर मात्र दिराने भावजयेस अन्नवस्त्र दिले पाहिजे. मग त्याणे मयत भावाची इस्टेट थे. तली असो किंवा नसो. विशेष समजूत. (१) विधवेस कुटुंबापासून वेगळे रहाण्यास योग्य कारण असेल तरच तिला तिच्या नव-याच्या सो बती हिस्सेदारापासून अन्नवख मागण्याचा हक आहे. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ३ पृ. १४...