पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-- 5. धमशास्त्र. श्लोक ॥ याज्ञव०॥ वानप्रस्थयतिब्रह्मचारिणांऋक्थभागिनः ॥ क्रमेणाचार्यसच्छिष्यधर्मभ्रात्रैकतीर्थीनः ॥ ७६ ॥ १. वानप्रस्थ ह्मणजे, बाहिरागी, गोसावी, तसेच ज्या मनुष्याचे लग्न झाले असून बायको व आपण असे दोघे मिळून आरण्यांत नेमानें राहतात त्यांचे धन (धम भ्रात्रेकतीर्थी ) धर्मार्थ मानलेला स्वजातिय भावाचा व आपला ब्रम्हचर्यादिक आश्रम ही एकच असेल त्याणे मृतवानप्रस्थ याचें धन घ्यावे. २. यति म्हणजे सन्याशी याचे धन त्याचा (सच्छिष्य ) आपल्या जवळ वेदांत शास्त्रादिक अध्ययन करणारा असेल त्याणे घ्यावें... । ३. ब्रम्हचारी मयत होईल तर त्याचें धन त्याचे गुरून घ्यावं. विशेष समजूत. (१) मठांतील महंत मेल्यावर त्या मठावर आपला वारसाचा हक आहे असें शाबीत केले असत. त्याने लग्न केल्यामुळे हक नाहीसा झाला अशी तक्रार करणारावर त्या पुराव्याचा बोजा आहे. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. ५ पृ. ६८२. (२) कोणाही गोसाव्याला लेखी ठराव करून आपल्या शिष्यांपैकी एखाद्या शिष्यात आपला बारस नेमण्याचा हक्क आहे. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. (३) बेरागी लोकांच्या पंथांतील दुसऱ्या मनुष्यात वारसा मिळविणे झाल्यास त्या मयत मनुष्याचा तो सोबती व विशेष संघटणांतील असेल तर त्यास मिळतो. इं. लॉ. रि. क. सी. व्हा. (2) मयत महंताच गादीचा वारसा, मामूल चालत आलेल्या वहिवाटी प्रमाणे ज्याचा हक पोंचत असेल त्यास मिळेल. ई. लॉ. रि.अ. सी. व्हा. १३ पृ. २५६. (५) कोणा संन्याशी गुरूनें कोणा चेल्यास वारस नेमलें नसेल तर त्याचे मरणाचे वेटेस प्रेत संस्कार करण्याचे प्रसंगी शेजारच्या सन्याशी लोकांपैकी महंत जमतात ते अशा वारसाची नेमणूक करून त्यात गुरूच्या गादीवर बसवितात. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. १ पृ. ५३९. श्लोक ।। याज्ञव० ॥ विभागनिन्हवेज्ञातिबंधसाक्ष्यभिलेखितैः ॥ विभागभावनाज्ञेयागृहक्षेत्रैश्चयौतकैः ।। ७७ ॥ विभाग झाला असून त्याचा संशय येईल त्याजबद्दल,-विभागाची छपावणी केली असतां जातवाले व साक्षी व कागदपत्र इत्यादिकांकडून, तसेच घराचे, शेताचे वांटे केले असतील तर त्याजवरून, तसेच पंचमहायज्ञादिक वेगवेगळाली करीत असती.. ल तर त्याजवरून विभागाचा निर्णय करावा श्लोक ॥ नारदः॥ भ्रातृणामविभक्तानामेकोधर्मःप्रवर्तते॥ विभा गेसतिधोपिमवत्तपापृथक्पृथक् ॥ ७८ ॥ विभाग झाला किवा न झाला अशा विषयी संशय आला असतां ज्ञातिका इन व विभागपत्रावरून आणि निरनिराळे कर्म करीत असल्यास त्याजकरून