पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. २. क्षत्रिय व वैश्य या जातीत कोणी विभक्त निपुत्रिक मयत होईल आणि त्याची पत्नी आरंभ करून सब्रम्हचारी पर्यंत कोणी वारस नसल्यास त्याचे धन राजाने घ्यावे. - ३. शूद्रादिक इतर जातींत कोणी निपुत्रिक मृत होऊन त्याची पत्नी आरंभ करून बांधवा पर्यंत वारस कोणी नसल्यास त्या मयताचे धन सदई प्रमाणे राजानेच घ्यावे. विशेष समजूत. (१) मयताच्या जवळचा वारस कोणी नसेल तर त्याच्या पाचव्या पिढीतील चुलत भावाचे अगोदर दुसन्या पिढीतील चलतभावाच्या विधवेचाहक पोंचतो. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ३८८. '(२) बाजूच्या नातलगाच्या विधवेचें नांव तिच्या नवन्याच्या कुटुंबांतील लोकांचे वारसाचे यादीत जरी कोणत्याही ग्रंथांत घातलेले नाही तरी ती त्या कुटुंबाच्या गोत्रज सपिंडज लोकांच्या वगांतील आहे. म्हणून तिला वारसा मिळण्यास हरकत नाही. इं लॉ. रि. मुं. सी. व्हा. ५ पृ. ११०. (३) घंधवगांत मामाचा समावेश केलेला आहे याजकरिता मावसभावाच्या अगोदर मामात वारसा मिळतो. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा ५ पृ. ५०७. (४) प्रतिवादी हे सख्ख नातलग मळपुरुषापासून सहाव्या व सातव्या पिढीतील आहेत, त्यांच अगोदर वादी हे मळपुरुषापासून सावत्र नातलग पांचव्या पिढीतील सपिंडज आहेत तर त्यांस मयताच मिळकतीचा वारसा मिळण्याचा हक आहे. ई. लॉ रि. मुं. सी. व्हा. ६ पृ. ६९१. (५) मयताच्या जवळचे कोणी वारस नसून लांबचे कितीही पिढ्यांतील गोत्रज सपिंड असतां प रगोत्रांतील नातलगाचे नावांने त्या मयतास मत्युपत्र करून नोकरी वतन देतां येत नाही. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १० पृ. ३७२. (६) तिसरा भाऊ सात वर्षांहून जास्ती मदत पर्यंत परागंदा जाहला असान चांग लागत नसल्यास तो मयत जाहला आहे असें अनमान करता येते. आणि त्याच्या मिळकतीचा निम्मे हिस्सा पहिले भावाच्या ताब्यांनून घेण्याचा दुसरे भावास हक आहे. इ. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ११ -पृ.१३३. (७) कोणा खीस पुत्राच्या मिळकतीचा वारसा मिळाला. त्या मिळकतीचा विरुद्ध करजा असल्या. म तिच्या हकास प्रतिबंध आला असेल तर तिच्या मरणापासोन बारा वर्षांत त्या मिळकती. बद्दल तिच्या पुत्राच्या दुसरे वारसास ती मिळकत घेण्याकरिता दावा करता येईल. ई. लॉकर क. सी. व्हा. ११ पृ. ७९१. (८) मयताचे मिळकतीचा वारसा बहिणीचे पत्रास न मिळता त्याचे सापडज लोक असतील त्यास मिळाला पाहिजे. इ. लॉ. रि. म. सी. व्हा. २ पृ. ३०?. (९) मयताचे मिळकतीचा वारसा त्याचे बापाचे आईस मिळाला असेल ती मिळकत तिचें भी होत नाही. करितां तिच्या मरणा नंतर तिच्या स्वतांचे वारसाकडे जात नसून तिच्या नातवा वारसाकडे जाते. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. १ पृ. ६६१. (१०) मयताच्या मिळकतीचा वारसा त्याच्या चुलतीस मिळू शकत नाही. ई. लॉ.रि. व्हा.३ पृ.४५. (59) मयताच्या मिळकतीचा वारसा त्याच्या मूळ पुरुषापासून चघदा पिढ्यांपर्यंत पुरुष SOसिधा वारस नसेल तर मात्र त्याच्या बहिणीच्या मुलास मिळेल. ई. लॉ. रि.अ.सी चपदा पिढ्यांपर्यंत पुरुष संतती पैकी लॉ.रि. अ. सी. व्हा.९