पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र विशेष समजूत. (१) जसा औरस पुत्रास आपल्या आईच्या नातलगाच्या मिळकतीचा वारसा मिळतो तसा दत्तक पुत्रासही दत्तक घेणान्या आईच्या नातलगाच्या मिळकतीचा वारसा मिळतो. इं. लॉ. रि. क. सी. व्हा. ६ पृ. २५३. (२) दत्तक पुत्रास कोणत्याही नातलगांच्या मिळकतीचा वारसा मिळण्यास प्रतिबंध येत नाही, मग तो नातलग मूळ पुरुषापासून तीन पिढ्यांहून ज्यास्ती लांबचा असला तरी हरकत नाही. Diइं. लॉ. रि.क. सी. व्हा. ६ पृ: २८९. (३) मयताची मिळकत त्याच्या मुलीच्या पुत्रात मिळावयाची होती, त्यापैकों काही मिळकत त्या पत्राचे आईचे आईने त्याच्या बापास विकत दिली, ती बापाने गहाण लावून दिली होती. पर्ने बापाचे व आईच्या आईचे मरणानंतर त्या पुत्रावर गहाण संबंधाने दावा झाला. त्यांत ठराव झाला की, कारण नसतां मिळकतीची विक्री झाली ती अयोग्य होती याजकरितां गहाणाचा हक चालत नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. १ पृ. १५२. ।) मयताच्या मिळकतीचा वारसा मुलीच्या पुत्रास मिळावयाचा असतां तो आपले आईचे आगो दर मयत झाला असता त्याचे पुत्राकडे ती मिळकत जात नाही. ई. लॉ.रि. अ. सी. व्हा. ८ पृ. ६१2. श्लोक ॥ विष्णुः ॥ पूर्वेषांतुस्वधाकारेपौत्रादौहित्रकामताः ॥ ७४ ॥ मातामह म्हणजे आईचा बाप याच्या श्राद्धादिक क्रिया करण्या विषयी पुत्र, प्रपौत्र नसतील तर दौहित्र हा पुत्र, पौत्र व प्रपौत्र यांच्या ठिकाणी अधि होतो, म्हणून त्याने वारस नात्याने मृताची सर्व जिनगी घेऊन श्राद्धादिक क्रिया कराव्या. पंक्ति ॥ विज्ञानेश्वरः ॥ तदभावेपितरोधनभाजौ ॥ मातापितरौ॥७॥ बरस पुत्रा पासून दौहित्रा पर्यंत कोणीही वारस नसतील तर सदई मयताची कोणी घ्यावी तर विभक्त निपुत्रिक मयताच्या सख्ख्या आईने घ्यावी. कारमतः बापाकडे जर वारसा पोचेल तर त्यास अनेक बायका असून त्यांस अ असतात याज करितां सर्व पुत्रांचा वारसपणा बापावर एक सारखा आहे. वापाचे द्वारे तेही मालक होतील याजकरितां या वचनास बाध येतो एत असतां ही मयताच्या आईनेंच जिनगी घ्यावी. जर आई नसेल तर प* घ्यावी. बापाच्या अभावी सख्खा भाऊ, सावत्र भाऊ, पुतणे, मयताची जा. चुलता, त्याच्या भावें चुलत भाऊ या प्रमाणे सात पिढ्यांतील जे त्याणी जिनगी घ्यावी. त्याच्या अभावी चौदा पिब्यांतील जे स त्याणी घ्यावी. त्याच्या अभावी ( आत्मबंधु, पितृबंधु, मात बल दत्तक प्रकरणांत सांगितले आहे तेथे पहाः-आचार्य, शिष्य ब य, ब्राह्मण अशा अनुक्रमाने ब्राह्मण जातीत पूर्वीचे वारस नसजे जे वारस असतील त्याणीं विभक्त निपुत्रिकाचे धन घ्यावे. हें बापाने व्यावी. बापा आजी, आजा, चुलता. वारस असतील त्याणी जि मानोदक असतील त्याणी बंधु) त्याजबद्दल दत्तक प्रक म्हचारी, श्रोत्रिय, ब्राह्म ल्यास पढील जे जे वारस अ