पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. गौतमः ॥ स्त्रीधनंदुहितृणाममत्तानामप्रतिष्ठितानांच ॥ ७२ ॥ वरील कलमांत विभक्त निपुत्रिक मयत पुरुषास बायको नसून कन्या असतील तर त्यांणी जिनगी घ्यावी, म्हणून सांगितले आहे. त्याजवरून विवाहित कन्येस मयताची जिनगी मिळू नये, असे होते. तर तसे न समजतां विवाहित व अविवाहित ज्या कन्या असतील त्या सर्वांनीही विभाग घ्यावा असे समजावें; परंतु त्यांत विवाहित, अविवाहित, व विवाहित सधन ब निर्धनः अशा अनेक प्रकारच्या असतील तर प्रथमतः अविवाहित ज्या कन्या असतील त्याणींच सर्व धन घ्यावें. तशा नमून सर्व विवाहित असतील तर ज्या निधन आहेत त्याणींच सर्व घ्यावे. जर सर्व अविवाहित व तसेंच सर्व. विवाहित सधन. किंवा निर्धन. असतील तर सर्वांनी समान वाटून घ्यावे. विशेष समजतः (१), बापाचे मिळकतीचा निखालस रितीने मुलीस वारसा मिळतो, आणि तिला संतान नसल्यास तिणे आपल्या हयातीत त्या मिळकतीची विल्हेवाट करून दुसन्यास देऊन टाकली असतां चालते. ई. लॉ..रि. मुं. सी. व्हा. ६ पृ. ८५.. (२) मयताची मिळकत त्याचे विवाहित मुलीच्या अगोदर अविवाहित मुलीकडे गेली पाहिजे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ११ पृ. 1. (3) मयतास पकळ मली असतील तर त्याचे निळकतींचा वारसा सर्व मीस सारख्या हिश्शामें निळाला पाहिजे. इं. लाँ. दि. म. सी. व्हा. ३ पृ. २६५. (१) मुलाच्या मलीला आपल्या आजाची मिळकत वारसाच्या नात्याने मिळण्याचा हक्क पोहचतों, कारण तीबंध पैकी एक वधुच आहे. ई. लॉ. रि.म. सी. व्हा १४ पृ. १४९. (५) ज्या मुलीकडे वारसाचा हक्क आला आहे तिचे हयातीत दुस-या मुलीच्या मुलास आपल्या आईच्या बापाचे इस्टेटीचा हक प्राप्त होऊ शकत नाही. ई. लॉ, रि. अ. सी. व्हा. १ पृ. ६.८. श्लोक। विष्णुः ॥ अपत्रपौत्रसंतानेदौहित्राधनमामयः ॥७३॥ १. विभक्त निपुत्रिक मयताची स्त्री नसेल आणि त्याची कन्या असेल तरी तिण मृताची जिनगी घ्यावी, म्हणून सांगितले आहे. आतां जर मृताचे पुत्र, पौत्र व कन्या इत्यादिक. नसून कन्येचा पुत्र म्हणजे सदरील निपुत्रिक मताचा दुहित्र असेल तर त्यानेच सर्व जिनगी वारस नात्याने घ्यावी. २. मताचा पौत्र नसून प्रपौत्र झणजे मुलगीचा नातु असेल तर विभक्त निपुत्रिक मताची जिनगी. वारस नात्याने प्रपौत्रास. मिळणार नाही. कारण वरील स्मतिकार याणी दोहित्रास मात्र वारस नात्याने जिनगी घेण्यास अधिकार आहे असे सांगितल्या वरून इतरांस घेण्याचा अधिकार नाही, हे स्पष्ट होते; याजकरितां त्याचे आजीस किंवा बायकोस विभक्त निपुत्रिक मयताची जिनगी वारस नात्याने आली असून ते मृत होतील तर सर्व त्यास मिळेल. इतर प्रसंगी मिळणार