पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऊन तिच्या नांवावर चढवून दिला असेल तर तो तिचे स्त्रीधन होते. व तो हिस्सा तिने दु. सऱ्यास चक्षास दिला असतां चालेल. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. १. पृष्ट १९७. श्लोक ॥ कात्यायनः ॥ विवाहकालयस्त्रीभ्योदीयतेत्वग्निसान धौ॥ तद्ध्यग्निकृतंसद्भिःस्त्रीधनंपरिकोर्तितम् ॥ २ ॥ विवरण-अध्याग्नि स्त्रीधन झणजे कन्येस लग्नाचे वेळेस होमाग्निसांनिध्य कोणी काही द्रव्य देतील तर त्या धनास अध्याग्नि स्त्रीधन असे म्हणावें. श्लोक ॥ कात्यायनः॥ यत्पुनर्लभतेनारानिय्यमानापितृगृहात् ॥ अध्यावनिकंनामस्त्रीधनंतदुदाहृतम् ॥ ३ ॥ - अध्याहवनिक स्वोधन याचे विवरण.. अध्याहवनिक स्त्रीधन म्हणजे सासूसासरे यांणी आपल्या सुनेस माहेराडून सासरी नेते वेळेस माहेराकडून जे धन स्त्रीस देतात त्यास अध्याहवनिक स्त्रीधन असें म्हणावें. श्लोक ॥ कात्यायनः ॥ प्रीत्यादत्तंतुयत्किचिच्छ श्रावाश्वश्रुरे-.. णवा ॥ पादवंदानकंचैवप्रातिदत्तंतदुच्यते ॥ ४॥ दत्तस्त्रीधन मणजे सासूसासरे यांचे पायां पडते वेळेस प्रीतीने सुनेस तें धन, त्या धनास पादवंदनिक व प्रीतिदत्त असेंही म्हणतात. श्लोक ॥ कात्यायनः ॥ विवाहात्परतोयत्तुलब्धंभर्तृकुलास्त्रि या ।। अन्वाध्येयंतुतत्प्रोक्तंयल्लब्धस्वकुलात्तथा ॥५॥ अन्वाध्येयक स्त्रीधन म्हणजे लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडील कळाकटन णजे सासुरवाडीकडून मिळालेले, तसेच माहेराकडून मिळालेले जे द्रव्य असेल, अशा दोनी द्रव्यांस अन्वाध्येयक स्त्रीधन असे म्हणतात. श्लोक ॥ कात्यायनः ॥ गृहोपस्करवायानांदोडाभरणकर्मिणाम् ॥ मूल्यंलब्धंतुयत्किचिच्छुल्कंतत्परिकीर्तितम् ॥ ६ ॥ परिमांडस्त्रीधन याचे विवरण. १ वाहन म्हणजे पालखी, नालको, म्याना, घोडा, हत्ती, वैल, उंट वगैरे अरोहण करण्याचे पदार्थ. २ गाय, म्हैस, शेळी इत्यादिक ज्यांजपासून दूध उत्पन्न होते ती जनावरें. ३ डागिने, नथ, बुगड्या, जोडवी इत्यादिक. विशेष समजुत. (१) कोणा लम झालेल्या स्वीस तिच्या नवऱ्याच्या आतेभावाने मिळकत दिली असल्यास ती मिळकत तिचे खधिन आहे. तर त्या मिळकतीचा वारसा तिच्या नवन्याचे अगोदर तिचे भाऊ, आई, बाप यांस मिळतो. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. १ पृ. २७५.