पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र. विशेष समजूत. १) विधवेत तिच्या नव-याने मृत्यपत्रावरून आपली सर्व जंगम मिळकत दिली असता तिला ती सर्व निखालस मालकीने मिळते. आणि त्या मिळकतीची मृत्युपत्र करून पाहिजे ती व्यव. स्था करण्याचा तिला हक आहे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ७ पृ. १५५. (२) विधवेने आपला पुत्र मयत जाहल्यावर दत्तक पुत्र घेतला तर तिची मिळकत दत्तक पाले जाते. दत्तकानें दावा केला त्यांत ठराव झाला तो:-आपल्या दत्तक घेणा-या आईच्या अन. वस्वाबद्दल तो योग्य तजवीज करीपर्यंत दत्तक पुत्रास त्याचे आई पासोन सर्व मिळकत पर येऊ देणे वाजवी नाहीं असें हायकोर्टास वाटल्यावरून त्याचे तर्फे केलेल्या हकमनाम्यांत त्या असे लिहिले की, आपल्या आईस अन्नवखाबद्दल भरपूर व्यवस्था करून देऊन नंतर मी यावी. आणि तिच्या अन्नवखाकरितां पुरेल इतकी त्या मिळकतीपैकी मिळकत घेऊन किंवा कोर्टास वाटेल ती योग्य तजवीज करून त्या विधवेस अन्नवस्त्राबाट किती देणे वाजवी आहे याचा निर्णय बजावणी करणारे कोर्टानं करावा. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ७ पृ. २२९. (3) एखाद्याने आपली पृथक स्थावर मिळकत, आपल्या बायकोस बक्षीत दिली असता त्या मिळकतीवर त्या बायकोची पूर्ण मालकी होते. व ती दुसन्यास देऊन टाकण्यात तिला पर्ण. अधिकार मिळतो. उं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ७ पृ. १९१. (2)अल्पवयी विधवा वयांत आल्यावर तिणे अर्ज करून अफीनियल असाईनीकडे जो पैसा आहे तो घ्यावा. तिये बापात वहिवाटीचे सरटिफिकेट देण्याचे काही कारण नाही. इं. लॉ. रि. क. सी. व्हा. ४ पृ. ८७. (५) नव-याने मृत्युपत्रावरून दिलेल्या अधिकाराप्रमाणे त्याचे विधयेने दत्तक न घेता तिला आप व्या नवऱ्याचे मिळकतीचा वहिवाटदारापासोन हिरोब घेण्याकरितां दावा करण्यास इक पोहचेल. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. ७ पृ. २८८. (६) मयताच्या फिती एक विधवा असतील त्यांपैकी एकीला नवऱ्याच्या मिस्कतील असा करितां हिस्ता दिला असेल तो, दुस-या विधवांचे नुकसान होण्याकरितां दुसन्यास देऊन टाकण्याचा तिला अधिकार नाही. इ. लॉ. रि. म. सी. व्हा. ७ पृ. १३.(७) विधवेस वारसाच्या नात्याने एखाद्या गांवांतील हिश्शाचा मालक या नात्याने अप्रक्रियाधिकारा. चा हा सांगण्याचा तिला पूर्ण अधिकार मिळतो, ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. १ पृ. ४५२. ना दत्तक प्रकरणांतील लोक ५ या खालील (१२) हा निवाडा पहा. विस तिच्या नवन्याने त्याची पृथक वडिलोपार्जित मिळकत असतां त्या पैकी काही बक्षीस किसी असेल तर त्या विधवेचे तहायातीपर्यंत तिला त्वा निळकतीचा उपभोग घेण्याचा हक आहे समजले पाहिजे, याजकरितां तिने ती मिळकत आपले हयातीत दुसन्यास देऊन टाफिली असता ती देणगी अव्यवहारोपयोगी होईल. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. १ पृ. ७३१. निवेश तिच्या नव-याच्या मिळकतीचा वारसा मिळाल्या नंतर ती व्यभिचारिणी झाली तरी मिळकत तिजकडून जात नाही. ई. ला. रि. अ. सी. व्हा. २ पृ. १५. ११) घर प्रमाण... ला. रि. अ. सी. व्हा.२ पृ. १६५. नवऱ्याच्या मिळकतीचा वारता दोधी विधवांस मिळाला असतां वडील विधवेन धाकटया रची सम्मती घेतल्यावांचून कायदेशीर अवश्यकतेकरितां मुद्धा त्या मिळकतीची स्वत्वानिवृ. जाण्यास हक्क नाही. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. ७ पृ. ११४. * श्लोक ॥ कात्या० ॥ तदभावतुहितायद्यनढाभवेतदा ॥ ७१ ।। म निपत्रिक विभक्ताची स्त्री विभक्त असून तिचा नवराही मयत असेल त्या प्रसंगीं त्याच्या अविवाहित कन्या ज्या असतील त्यांणी मयताची जिनगी बांटून घ्यावी.