पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र .) एखाद्या मलीला तिच्या आई किंवा बापापासून जी वारसाच्या नात्याने मिळकत मिळते ति जवर तिची पूर्ण मालकी असते. व तिच्या मरणा नंतर ती मिळकत तिच्या स्वतःच्या वारसा कडे जाते. इं. लो. रि. मुं. सी. व्हा. ११ पृ. २८५. (२०) विधवेच्या मवन्यावर झालेल्या हुकूमनाम्याचे बजावणीत ती त्याची वारची आहे अशा ना त्याने नवऱ्याचे मिळकतीत जे तिचे हक संबंध होते ते विकले. पुढे तिच्या मरणानंतर तिच्या मुलीस विकलेली मिळकत परत घेण्याचा हक नाही. ई. लॉ.रि. म. सी. व्हा. ५ पृ. ५. ( २१ ) मुंबई इलाख्यांत, बहीण आणि सावत्र बहीण यांस, सावत्र आई व चुलती यांचे अगोदर वारसा मिळतो. " भाऊ" असा जो शब्द आहे त्यांत बहिणीचा समावेश होतो. भायाचे मागाहन बहिणीस वारसा मिळतो त्या प्रमाणे सावत्र भावाचे मागाहून सावत्र बहिणीस वारसा मिळतो असेंच समजले पाहिजे. मिताक्षरा आणि मयूख यांच्या मताप्रमाणे सावत्र पुत्रास मिकालेला वारसा त्याच्या मागाहून त्याचे आईस मिळणार नाही असें. समजतां येत नाही. ई. ला. रि. मुं. सी. व्हा. १ प. १८८. (३२) विभक्त निपुत्रिक मयताचे मिळकतीचा वारसा त्याचे विधवेकडे जातो. ती मयत झाली अ सतां प्रथम त्या मिळकतींचा वारसा निपुत्रिक मयताचे आईकडे जातो; बापाकडे जात नाही.. इं. लॉ.रि. मुं. सी. व्हा. ११ पृ. ६०५. (२३) मयताच्या मिळकतीचा वारसा तो मयत होण्यापूर्वी त्याची आई शिदळकी कर लागली असे ल तर मयत पुत्राचे मिळकतीचा वारसा तिला मिळणार नाही. ई. लो. रि. क. सी.. व्हा. ४ पृ. ५५०. (२४) वडिलोपार्जित मिळकतं मयताच्या मरणा नंतर त्याच्या सख्ख्या आईकडे वारसाचे नात्याने जाईल. नंतर मयताचे सावत्र आईने तिच्या नवऱ्याने दिलेल्या अधिकारान्वये तिनें दत्तक घेतलेले पुत्रास मयताच्या सख्ख्या आईकडील मिळकत काढून घेण्याचा हक राहिला ना: ही. इं. लॉ.रि. क. सी.व्हा. १२ पृ. २१६.. (२५) गजराथेंत राहणारा कोणी हिंदू विभक्त असून मयत झाला असेल, आणि त्याप्त बायको किंवा संतान नसेल, तर त्याची मिळकत व्याच्या आईकडे न जातां बापाकडे जाईल. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ६ पृ. ५११. (२६) विधवेच्या मरणा नंतर तिच्या नवन्याचे मिळकतीचा वारसा त्याच्या सख्ख्या चुलत भावाचे अगोदर त्याच्या सुनेस मिळण्याचा हक्क आहे. इं. लॉ. रि.मुं. सी. व्हा.. १ पृ. २१९. (२७) वारसाचे संबंधाने पाहतां मयताच्या बापाच्या बापाच्या भावाचा मुलगा यास, त्याच्या बा पाच्या भावाच्या मुलीच्या पुत्राच्या अगोदर वारसा मिळतो. सबच मयताच्या विधवेच्या मरणा नंतर त्याच्या चुलत आज्याचे पुत्रास सरटिफिकेट मिळाले पाहिजे. इं. लॉ. रि.क. सी. व्हा. ११ पृ.३१३.. (२८ ) मयताचे मागे त्याचे सावत्र आईचे अगोदर त्याच्या चुलता आज्याचे. नातवास त्याच्या मिळ-- कतीचा वारसा मिळण्याचा हक आहे. इं. लॅॉ. रि. म. सी. व्हा. ८ पृ. १३३. (२९) मंबई इलाख्यांत, मयताचे मिळकतीचा वारसा त्याचे सावत्र आईच्या व चुलत भावांच्या अ-- wwणगोदर बहिणीस मिळतो. ई. लॉ. रि. मुं..सी. व्हा. ४ पृ. २१०. (३०) बर प्रमाणे. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ४ पृ. २११. (३१) मयताची मिळकत वारसाच्या नात्याने त्याचे आईकडे गेली. तिचे मरणा नंतर त्या मयताचे त्या मिळकतीवर त्याचे सावत्र भावाचा हक पोहचत नसन सख्ख्या बहिणीचा हक वारसाचे नात्याने पाहोचतो. ई. लॉ. रि, मुं. सी. व्हा. ३ पृ. ३५३.