पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. जात. तो (३२) वर प्रमाणे. ई. लॉ.रि. मुं. सी. व्हा. ३ पृ. ३६९. (३३) मयत पत्रास बायको किंवा मेल नसेल तर त्याची मिळकत वारसाचे नात्याने त्याच आइकड जाते, आणि तिच्या मरणा नंतर त्या मयत पुत्राच्या, वारस ह्मणून, बाहणाकड त्यांस स्वतंत्र व निखालस हकाने मिळते. सर्व बहिणींस समाईक हकानें ह्मणून ती मिळकत नाहीं, सबब मयत बहिणीचे पुत्रास वारसाचे नात्याने वाटणी करून घेण्याचा हक आहे. ई लॉ.रि. म. सी. व्हा. १५ पृ. २०६. (३१) श्लोक २६ याचे खालील निवाडा (१) पहा. ३५) मयताच्या सख्ख्या बहिणीच्या पत्रास ज्या प्रमाणे त्या मयताच्या मिळकतीचा वारसा मिळतो त्याच प्रमाणे त्याच्या सावत्र बहिणीच्या पुत्रासही वारसा मिळतो. ई. लॉ. रि. क. सा. व्हा." (३६) कोणा खीला तिच्या आईच्या मावशी कडून वारसाचे नात्याने मिळकत मिळाली असता त्या मिळकतीचे स्वरूप, मुलीस किंवा बहिणीस मिळालेल्या मिळकतीच्या स्वरूपा प्रमाणे असते. ई.लॉ. रि.म. सी. व्हा. ५ पृ. ६६२. (३७) ग्लोक ६३ चे खालील निवाडा (६) पहा. (३८) मुंबईतील हायकोर्टाच्या अव्वल शाखेचे स्थळसिमेबाहेर व सन १८७० चा आक्ट २१ जेथें लागू नाही अशा ठिकाणचे मयतानें तोडी मत्युपत्र केले असेल ते व्यवहारोपयोगी होतें. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा १ पृ. ६४१, ३९) विधवेच्या नवऱ्याचे गोत्रज सपिंड असता त्या विधवेस नव-याचे मिळकतीचा वारसा मिळा ला असेल ती मिळकत आपल्या मरणानंतर जावी अशा प्रकारचे मृत्युपत्र करण्याचा विधवेस हक्क नाही. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १ पृ. १८१. (१०) विधवेने नवन्याचे मिटकतींतील आपला हक संबंध दुसन्यास लावून दिला असेल तर तेव. ट्यावरून ती जिवंत आहे तोपर्यंत त्या मिळकतीचा हिस्सा मागण्याचा किंवा तिच्या मरणानंतर त्या मिळकतीवर आपला हक आहे असें ठरवून घेण्याचा उत्तराधिकारी यांना हक नाहीं. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. १ पृ. ५०३.. (29) विधवेने मिळकतीची स्वत्वनिवृत्ती करून बारा वर्षे झाली असतां तिच्या हयातीत उत्तराधि कारी, ज्याचा कबजा आहे त्याजवर दावा करू शकत नाही, परंतु ती स्वत्वनिवृत्ती अव्यवहारोपयोगी असेल तर विधवेच्या मरणापासून बारा वर्षांत उत्तराधिकान्यास दावा करण्याचा हक आहे. ई. लॉ. रि. क. सी. व्हा.९ पृ. ९३. ९१२) विधवेने नवऱ्याच्या मिळकतीची स्वत्यनिवृत्ती केली ती वाजवी नाही असें ठरवून घेण्यासाठी दावा करण्याचा हक, ज्या जवळच्या उत्तराधिकान्यास असतां त्याणे कानाडोळा करून दावा केला नाही, तर त्याचे मागाहनचे उत्तराधिका-यास तसा दावा करितां येतो. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. पृ. १६.५ (४३) बरप्रमाणे. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. ९ पृ. १४ १.' (११) विधवेने नव-याची मिळकत आपल्या मागाहनच्या उत्तराधिकान्याच्या संमतीने स्वत्वनिवृत्ती करून देऊन टाकिली असेल, तेवढ्यावरून खरेदीदारास पुर्ण मालकी मिळत नाही. आणि लांबच्या उत्तराधिकान्यास त्या मनुष्यावर दावा करण्यास हरकत येणार नाही. ई. लॉ. रि.अ. सी. व्हा. ६ पृ.११६. (४५) विधवेनें स्थावर मिळकत तिस-या मनुष्यास देवून टाकिली असतां, पुढे ती मिळक ल्याकडे उचराधिकान्याचे नात्याने यावयाची, अशा मनुष्यांना, विधवेने केलेली स्वत्वरित