पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. निवृत्ति केली असतां ती कायदेशीर आहे व उत्तराधिकारी वारसांस मान्य करणे भाग आहे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ११ पृ. ३२०. (३) विधवेनें, तिजला तिच्या नव-यापासन वारसाचे नात्याने मिळालेले मिळकतीचे उत्पन्नांतून न वीन मिळकत तिने खरेदी केली असेल ती मिळकत मूळच्या मिळकतीचा वाढवा आहे असें प्र. थमदर्शनी अनुमान केले जाईल. ई. लॉ. सि. क. सी. व्हा. १? पृ. ३८७. (7) विधवेस आपल्या नवऱ्याचे मिळकतीची स्वत्व -निवृत्ति करण्याबदुल ज्या इयत्ता टरांचलल्या आहेत त्या स्थावर व जंगम मिळकतीत एक सारख्याच लागू आहेत. इं. लॉ.रि. म. सी. व्हा. ८ पृ. २९०, (५) वर प्रमाणे. इ. लॉ.रि. म. सी. व्हा. ८ पृ. ३०४. . (६) वर प्रमाणे. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. ८ पृ. ५५२. (७) मयताच्या दोघी विधवा असतील तर त्यांस मयताच्या मिळकतीचे उत्पन्नांतून सारखा हिस्सा घेण्याचा व त्यां पैकी एकीचे मरणा नंतर जिवंत राहिलेले विधवेस सर्व उत्पन्न घेण्याचा हक पोहोचेल. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. १ पृ. २९०. (6) मयताच्या दोघी विधवांस आपले सोईकरितां मयताच्या मिळकतीच्या वेगळाल्या भागांतून वे. गळाले उत्पन्नाचा उपभोग घेता येतो, तरी तेवढ्यावरून त्या मिळकतीच्या वाटण्या होऊन त्या वेगळ्या झाल्या होत्या असे होत नाही, सबब एका विधवेचे त्या मिळकतींतील हकसंबंध विक तां येत नाहीत. इं. लॉ.रि. म. सी. व्हा. २ पृ १९४.. ९) एका अपत्रिक विधवेला वारताचे नात्याने सासऱ्याकडून मिळकत मिळाली होती त्या निळ कतीचा काही भाग सास-याचे कर्जाकरितां विकला. ती विक्री योग्य कारणाने केल्यामुळे तिचे उत्तराधिकारी यांस विक्री रद्द करण्याकरितां दावा करितां येत नाही. इं. लॉ. रि. मुं. ती. व्हा. ११ पृ. ३२५.. (१०) श्लोक २२ याचे खालील निवाडा (१२) पहा. () श्लोक ६३ याचे खालील निवाडा (२) पहा. १२) कोणी आपला धर्म सोडून खिस्ती धर्मात शिरला असेल तर त्याचे मरणा नंतर त्याच्या मि ळकतीचा वारसा त्याचे बायकोस प्राप्त होत नाही. इं. लॉ. रि. म, सी. व्हा. ८ पृ. १६९. ३) ज्या कन्येस बापाच्या मिळकतीचा वारसा मिळाला असेल निला तंतान नसल्यामुळे तिने आपले हयातीत ती मिळकत बक्षीसपत्राने किंचा मृत्युपत्र करून दुसन्यास दिली असतां चा लल. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ३ पृ. १७१. (92) वर प्रमाणे. ई. लॉ, रि. मुं. सी. व्हा. ५ पृ. ६६० (१५) वर प्रमाणे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ६ पृ.८५.. (१६) कन्येचे व्यभिचारान- तिला बापाच्या मिळकतीचा वारसा मिळण्यास प्रतिबंध येत नाही. ई.लॉ.रि. मुं. सी. व्हा. १ पृ. १०१. (१७ ) बहिणींस ज्यावेळेस वारसा मिळतो त्या वेळेस त्यांस एकसारखा हिस्सा घेण्याचा हक असतो निर्धन बहिणीला सधन बहिणीच्या अगोदर वारसा मिळण्याचा हक आहे असें नाहीं; परंत निर्धन मुलीला सधन मुलीच्या अगोदर वारसा मिळण्याचा हक आहे. इ. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ५ पृ. २६४. (८) बापाचे मिळकतीचा वारसा त्याचे क येत मिळाला असेल तो तिच्या मरणा नंतर ती इले तिच्या खीधनाप्रमाणे तिच्या वारसाकडे न जातां तिच्या बापाच्या वारसाकडे जाते. ई. रि. क. सी. व्हा. १ पृ. ७१?,..