पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६ धर्मशास्त्र (५) शुजातीच्या समाईक कुटुंबांत एका भावास अनौरस पुत्र असेल त्यास बापाचे भावाचे पचापा सून फक्त अन्नवख मात्र मिळण्याचा हक आहे. इ. लॉ. रि. म. सी. व्हा. ८ पृ. ५५७. (६)शदज्ञातीत अनौरस पुत्राला आपल्या बापाच्या औरस पुत्रावर कुटुंबाच्या मिळकतीची वाटणी करून घेण्याकरितां दावा करण्याचा हक्क आहे. इं. लॉ.रि. म. सी. व्हा. १२ पृ. ४.१. (७) शूदज्ञातीचे मयतास ओरस आणि अनौरत पुत्र असे दोघे असून औरस पुनासः कन्या: औरस असेल तरी तिला मिळकतीचा वारसा न मिळतां अनौरस पुत्राप्त वारसा मिळेल. ई. लॅॉ.रि. अ. सी. व्हा. २ पृ. १३१. (८) शूदझातीतील व्यभिचारापामन जाहलेले. पुत्रास, आपल्या- बापाच्या मिळकतीवर वारसाच्या, नात्याने हा पोचत नाही. इ. लॉ.रि. अ. सी. व्हा. ८ पृ. ३८७. (९) झाडुलोकांचे ज्ञातीतील विधवेने पुनर्विवाह केला असता. तिच्या पहिल्या मयत नबन्याचे इस्टेटींतील तिचा हक संबंध नाहीसा होत नाही. ई. लॉ: रि. अ. सी. व्हा. ११ पृ. ३३०. (१०) शुद्धज्ञातीतील मयतास औरस मुली व अनौरस पुत्र असतील तर बापाचे मिळकतीचा निम्मे हिस्ता अनौरस पुत्रांस मिळण्याचा हक आहे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १४ पृ. २८२... (१) ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य या तीन वर्गातील लोकांच्या अनौरस पुत्रास वारसा मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे गोसावी. ज्ञातीचे रखेली औरतेचे पुत्रास अन्नवखावांचून त्याचे चापाचे मि ळकतीचा वारसा मिळण्याचा हक नाही. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ११०. (१२ ) ब्राह्मण, क्षत्रीय या दोन वर्णाच्या मनुष्यास अनौरस पुत्र झाला असून त्या पुत्रास अन्न वखाकरितां आपले मिळकतीचा काही भाग लावून दिला असेल, ती स्वत्यनिवृत्ती रद्द करण्याकरितां औरस पुत्राने दावा आणिला असतां चालणार नाही. इ. लॉ. रि. क. सी. व्हा, ३ पृ. २१2. विज्ञाने पंक्ति । मुख्यगौणपुत्राभावसवैषांदायादक्रमउच्यते ॥ ६८ ॥ मुख्य व गौण पुत्र यांजला विभाग कसा मिळावा याजबद्दल मागे उपपादन, केलें. आतां जर हे दोघे नसतील तर जिनगीचे विभागी कोण होतील याजबद्दल; विचार: श्लोक ॥ याज्ञः ॥ पत्नीदुहितरश्चैवपितरौभ्रातरस्तथा। तत्सुतागोत्रजाबंधुशिध्याःसब्रह्मचारिणः॥ येषामभावेपूर्वस्यधनभागुत्त सर्वही जातींत विभक्त निपुत्रिक मरण पावला असता त्याच्या जिनगीचे वारीस प्रथमतः मृताची बायको, कन्या, तसेच आई, बाप, भाऊ, पुतणे, गोत्रज, बांधव, शिष्य, व ब्रह्मचारी ( एका गुरू पाशी उपनयन व विद्याभ्यास केलेला ) इत्यादि मताचे धनाचे पहिला नसेल तर दुसरा, तो नसेल तर ३ रा असे अनुक्रमाने जावट पर्यंत जे असतील ते वारस होतात असे समजावे. विशेष समजूत. 1) श्लोक ५४ याचे खालील निवाड़ा (१) पहा. 1) नबन्याच्या मुदती बाहेर गेलेल्या कर्जाची फेड करण्याकरितां विधवेने त्याच्या इस्टेटीची स्वत्यः