पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धमशास्त्र. नेहमीच्या पट्ट्याने दिलेली मिळकत अव्यवहारोपयोगी होऊ शकत नाही. इं. लॉ. रि. क. सी. व्हा. ८ पृ. १९९. (१०) दक्षिण कानडा देशांतील लिंगाईत लोकांत चालत आलेल्या वहिवाटीवरून पाहता नवऱ्याने सोडून दिलेल्या बायकोनें पुनर्विवाह केला असतां तो व्यवहारोपयोगी होतो. ई. लॉ. रि. म.सी. व्हा. ८ पृ. १४०. ११) अविभाज्य राज्य किंवा जमीदारी ही पृथक् मिळकत नसून समाईक कुटुंबाची मिळकत आहे याजकरिता एखाद्या अविभाज्य राज्याचे मालकाने आपल्या राज्याचा काही भाग आपल्या बायकोस प्रीतीमुळे निखालस रितीने बक्षीस देऊन टाकिला असेल तर तो परत घेण्याक रितां त्याचे वडील पुत्रास हक पोचेल..लॉ.रि. अ. सी. व्हा. ५ पृ. ५१ २. (१२) मयत महंताचे गादीचा वारसा मामूल चालत आलेल्या वहिवाटीप्रमाणे ज्याचा हक्क पोंचत असेल त्यास मिळेल.ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. १३ पृ. २५६. श्लोक ॥ याज्ञव० ॥ पिंडदोंशहरश्चैषांपूर्वाभावेपर पर॥६४ ॥ गौण पुत्रास कोणत्या समयीं कसा विभाग मिळावा ? अवरस पुत्राच्या अभावीं ब्राम्हणादिक तीन वर्णांत दत्तक पुत्राने व शूद्रादिकां मध्ये दत्तक व पौनर्भव यानी आप आपल्या आई बापाची इस्टेट घेऊन श्राद्धादिक क्रिया कराव्या. विशेष समजूत. १) विधवस नवन्याचे मिटकतीचा वारसा मिळाल्यावर निणे त्या मिळकतीची स्वत्वानिवृत्ती करून पुढे दत्तक पुत्र घेतला असता त्याजकडे त्या मिळकतीचा वारसा गेला आहे असे समजले पाहिजे, याजकरितां विधवेनें अनाधिकार नात्याने मिळकत गहाण टाकिली ती परत घेण्याचा दत्तक पुत्रास हक पोचतो. त्या मिळकतीचे संबंधानें विधवेस योग्य खर्च झाला असेल तो मात्र देण्याचा ठराव झाला. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ११ पृ. ६०९. (२) विधवेविरुद्ध बारा वर्षाहन जास्ती मुदतीपर्यंत कोणाचा कबजा असल्यास, त्या विधवेने नंतर दत्तक घेतलेल्या पुत्रास तो कबजा परत मिळण्याचा हक राहत नाही. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १३ पृ. २७६. (३) मयताचे कर्ज वसूल करण्याचे सरटिफिकेट मागण्याचे कामांत दत्तविधान प्रत्यक्ष रितीने जाहल्या बद्दलची पुरावा घेऊन पक्षकाराचे अर्जाचा निकाल अव्वल कोर्टाने केला तो बरोबर आहे म्हणून ठराव जाहला. इ. लॉ.रि. क. सी. व्हा. ६ पृ. ३०३. १४) मयताची परवानगी असता त्याचे वडील विधवेने दत्तक घेण्याचें नाकबूल केले कारणाने धाकट्या विधवेने दत्तक घेतला असेल तर त्या वडील विधवेचे हाती जी मिळकत असेल ती दत्तकाकडे जाईल. ई. ला. रि. क. सी. व्हा. १८ पृ. ६१. विधवेस तिच्या बापाकडून वारसाचे नात्याने मिळालेली मिळकत तिच्या दत्तक पुत्रास घेण्याचा इक आहे. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. १ पृ. २५५. लो० ॥ वसि० ॥ कात्यायनौ । उत्पन्नेचौरसेपुत्रेचतुर्थांशहराः पताः ॥ एकएवौरसः पुत्रः सर्वस्यवसुनःप्रभुः ॥६५॥ शास्त्रा प्रमाण दत्तक घतल्या नंतर दत्तक घेणारास जर अवरस पत्र होईल तर गाराची जी स्थावर जगम जिनगी असेल त्या पैकी दत्तक पत्रास चतुर्थांश देऊन