पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायावेभाग प्रकरण. विशेष समजूतः (१) एखादे कटंबांत अमक एक चाल आहे असे जर चांगल्या रितीने शाबीत झालें तर ती चालें शाखापेक्षा जास्त योग्यतेची मानावी असें हिंदुशाखावरून दिसून येते. पंढरपूर येथील उत्पांतकांच्या घराण्यांतील एकसारख्या चालत आलेल्या चालीवरून कुटेंयांतील कंन्येस वारसा मिळत नाही. म. हा. को. रि. व्हा. 19पृ. २१९. . (२) असर पद्धतीने लग्न करण्याची ज्या ज्ञातीस हिंदशाखाने परवानगी दिली आहे त्यांणी त्याइने अधिक मान्य चालीने लग्न केलें अतता करण्यास मनाई नाही. नागर वैश ज्ञातीतील लोकांची असूर पद्धतीने विवाह करण्याची वहिवाट नाही. आणि पल्लु (हुंड्या सारखी काही देणगी) दिला असतां नवरी विकत घेतल्याप्रमाणे होत नाही. आणि या ज्ञातीतील विधवेस मयत नवऱ्याचे मिळकतीचा वारसा मिळाला असेल आणि ती विधवा मृत्युपत्रं केल्यावांचून मयत झाली असेल तर ती मिळकत विधवेच्या वारस नातलगास मिळण्याचे अगोदर तिच्या मयत नवन्यचि आईकडील रक्तसंबंधास मिटेल. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ९ . (३) बायको ही आपल्या नव-याची सपिंड नातलग जशी आहे तशीच ती आपल्या नवन्याची गोत्रज नातलग आहे, असें मुंबई इलाख्यांत व मुंबई बेटांत मानितात आणि तिचा नवरा त्यात पत्र किंवा नातू नसतां, जर मयत झाला असेल आणि त्याच्या मरणानंतर त्याचा कोणी विभ झालेला सपिंड नातलंग मयत होईल आणि त्यात कोणी अधिक जवळचा वारस नसेल तर त्यां विभक्त सपिंडाच्या मिळकतींच्या वारसाच्या संबंधाने तिचा नवरा जिवत असता तर त्याचा ज्या रितीने हक पोंचला असता त्या रितीनेच त्याच्या बायकोचाही हक्क पोचतो, सवय त्या पांचव्या पिढीतील चुलत भावाचे अगोदर दुसन्या पिढीतील चुलत भावाच्या विधयेचा हक्क पोचतो. किंवा दुस-या रितीने झटले तर बायको ही लग्नसंबंधामुळे आपल्या नवन्याची सगोत्रज सपिंड आणि गोत्रज सपिंड होते आणि सपिंड या नात्याने तिच्या नवन्यास लांबच्या शाखेतील पुरुप संततीचे अगोदर जी मिळकत घेण्याचा हक पोंचला असता ती मिळकत घेण्याचा त्याच्या विधवेस अगोदर हक प्राप्त होतो. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ३८८. ) कोणतेही नोकरी वतनाची मिरकत वडील घराण्याकडे राहून कनिष्ट घराण्यांतील लोकांस त्यांतन अन्नवख देण्याची पूर्वीपालन वहिवाट आहे त्या वतनाची नोकरी बंद झाली असल्यास त्यामुळे त्या निळकतीचे स्वरूप बदलत नाही व ती निळकत भाज्यही होऊ शकत नाही. ई. लॉ. 'रि: म.सी. व्हा.१० पृ. ३२७. (५) वरप्रमाणे. लॉ.रि. मुं.सी. व्हा. ५ पृ.५.. (६)जी मिळकत किंवा राज्य पर्वापार वहिवाटीवरून वडील घराण्याकडे राहत वहिवाट व्हावयाची आहे त्या वडील घराण्यांतील मनण्यास पुत्रसंतान नसून मयत झाला असता ती भिटकत त्याची विधवा किंवा त्याच्या मली यांजकड न जाता त्याचा जो कोणी आवांतर पुरुष वारस असेल त्याजकडे जाईल. ई. लो.रि.क.सी. व्हा. १ पृ. १५३... (७) नव-याने बायकोस काडी मोडून देण्याची वहिबाट ज्या जिल्ह्यांत पुष्कळ दिवसांपासून पडले ली असून सर्व लोकांनी मान्य केलेली असल्यास ती वहिवाट त्या जिल्ह्यांत कायद्यामा अमलांत आणिली पाहिजे. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. ३ पृ. ३०५. (८) राज्य अविभाज्य आहे. करितां राजाचा पुत्र किंवा कंन्या खेरीज करून इतर लोकांत राज्यात अन्नवख मिळण्याची वहिवाट पूर्वापार नसेल तर त्यांस मागण्याचा हक्क नाही. इं. लॉ. क. सी. व्हा. ५ पृ. २५६. (९) कुटुंबाच्या मामल चालीममाणे एखादें राज्य अविभाज्य, येवढयाच कारणावरून तेथील राजार