पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथ धर्मशास्त्रे स्त्रीधन प्रकरण प्रारंभः स्त्रीधन मणजे स्त्रियांस, आई बाप इत्यादिकांकडून जे द्रव्य मिळते ते. स्त्रीधनाचे स्वरूप व ती किती प्रकारची आहेत ते सांगतों: श्लोक ॥ मनुः ॥ पितृमातृपतिभ्रातृदत्तमध्यग्न्युपागतम् ॥ सुत दत्तंबंधुदत्तम् ॥१॥ * १ पितृदत्त स्त्रीधन ह्मणजे बापापासून जे धन कन्येस मिळते तें. २ मातृदत्त स्त्रीधन ह्मणजे आईपासून जे धन कन्येस मिळतें तें. *३ पतिदत्त स्त्रीधन मणजे बायकोस नवऱ्याकडून जे मिळते तें. ४ भ्रातृदत्त स्त्रीधन म्हणजे भावाकडून जे बहिणीस मिळतें ते. ५ सुतदत्त स्त्रीधन म्हणजे मुलाकडून जे धन आईस मिळते तें. ६ बंधुदत्त स्त्रीधन ह्मणजे आपल्या जातवाल्यांकडून जे धन स्त्रियांस मिळते ते धन. याप्रमाणे स्त्रीधने आहेत; त्यांची स्वरूपें स्मतिकाराने स्पष्ट सांगितली नाहीत. कारण, याचा अर्थ उघड आहे. बाकी जी स्त्रीधने आहेत. त्यांची स्वरूप कात्यायनस्मृतिकाराने श्लोकरू करून उघड पुढे दाखविली आहेत, ती अनुक्रमाने सांगतो:---- विशेष समजुत. (१) एखाद्या मुलीला तिच्या यापाकडून वारसाच्या नात्याने मिळकत मिळाली अप्सना, तीन चें खीधन आहे. इं. लॉ. रि. मु. सी. व्हा. ९ पृ. ३०१. (२) ज्या ठिकाणी मिताक्षरापंथ मानितात त्या ठिकाणी, मलीस वारसाचे नात्याने बापाची भि. ळकत मिळाली असेल ती तिचे वीधन आहे. व ती मिळकत तिचे मरणानंतर तिच्या मुलांकडे न जातां मुलीस मिळाली पाहिजे.ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १४ पृ. ६१२. १) खीस नवन्याकडून वेळोवेळी जंगम मिळकत बक्षीस मिळाली असेल ती तिचे स्वीधन आहे. त्या धनाने तिने स्थावर मिळकत संपादन केली असेल ती मन्युपत्र करून विल्हेवाट क. रण्याचा तिला आधिकार आहे. इं. लॉ. रि. म. सी. व्हा.१ पृ. २८. (२) विधवस नवन्याकडून स्त्रीधन मिळाले असेल त्यांतून स्थावर मिळकत त्या विधयेने विकत घेतली असेल त्या मिळकतीची व्यवस्था मृत्यूपत्र करून लावण्याचाही तिला अधिकार आहे. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. २ पृ.१३. (३) निपत्रीक विधवेस तिच्या नयन्याने स्थावर मिळकत वडिलोपार्जित मित कतीपका बाम दिली होती ती मिळकत तिचे स्त्रीधन होत नाही, करिता ती मिळकत, तिचे वारस अभ तिला दुसन्यास बक्षीसपत्रकरुन देता येत नाही. ई. लॉ. रि. अ. सी. व्ही. १ पृ.७३६. कोणी हिंदूने आपला गांयांतील हिस्सा आपले गायकोस केवळ तिच्या फायद्याकरिता दे