पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र. असेल त्या वेळेसच व्हावा. येथे हे धन वडिलोपार्जित असेल तरी इतरांच्या इ. च्छेनें विभाग होणार नाही. श्लोक ॥ याज्ञवल्क्यः ॥ विभक्तेषुसुतोजातःसवर्णायांसदायभाक्॥४९॥ । विभाग झाल्यावर पुत्र होतील तर त्यांस हिस्सा कसा मिळावा याजबद्दल,-पुत्र व बायको यांसहवर्तमान वडिलोपार्जित स्वसंपादित द्रव्याचा विभाग बापाने करून घेतल्या नंतर काही दिवसांनी विभाग करणाच्या पुरुषास पुनःपुत्र होतील तर विभक्त झाल्या वर में धन वापास मिळाले असेल तें धन, व विभागांत जे आले असेल तें धन हीं दोन्ही धनें विभागा नंतर झालेल्या पुत्रांस द्यावी.. श्लोक ॥ मनुः ॥ ऊर्ध्वविभागाज्जातस्क्तपित्र्यमेवहरेद्धनम्अनीश पूर्वजःपित्रोओतृभागेविभक्तजः ॥५०॥ विभक्त झाल्या नंतर जो पुत्र होईल त्याणे मात्र विभक्त आईबापाचे धन घ्यावे. कारण, प्रथमतः विभक्त झालेले पुत्राचे धन विभागा नंतर झालेले पुत्रास, तसेंच नवोन झालेले पुत्राचं धन प्रथमतः विभक्त झालेल्या पुत्रास त्या द्रव्यावर परस्परांची मालकी नसल्या कारणाने मिळणार नाही.' विशेष समजूत. 19) बापाने आपले पुत्रास मिळकतीची वाटणी करून दिल्यानंतर जी मिळकत बापानें पढ़ें मिळ विली असेल त्यासद्धां, त्याजला दुसरा पुत्र झाला असता त्या पुत्रास मिळेल. पहिले पत्रास कांही मिळणार नाही. इं. लॉ.रि.अ. सी. व्हा. पृ. १२७. लोकायाज्ञव०॥दृश्याद्वातद्विभागस्यादायव्ययविशोधितात॥५॥ पिता निवर्तल्यावर वांटे करते वेळेस जर आई गरोदर आहे असे समजण्यांत न येतां विभाग झाले; नंतर काही दिवसांनी आईस पुत्र झाला तर पहिल्या पत्रांनी जो आपला वांटा घेतला असेल त्याचा खर्च दररोज दर महिना अगर दरसाल जो होईल तो पित्याने केलेले ऋण फेडण्याबद्दल जे धन त्यास द्यावे लागले असेल ने धन असें एकंदर वजा जाऊन बाकी जे धन राहिले असेल, त्याचा विभाग व नवीन संपादन केले असेल त्याचा नवीन झालेल्या भावा बरोबर समान न करून घ्यावा. तसाच निपुत्रिक भाऊ मरण पावला असतां विभागकाळी त्याची बा. यको गरोदर आहे असे समजण्यांत न येतां विभाग झाल्यानंतर तीस पत्र होईन तर त्याजविषयीही वरील नियम लागू आहे असे समजावें. जोका वसिष्ठः ॥ अथभ्रातृणांदायविभागोयाश्चाऽ नपत्यः ।। स्त्रियस्तासांआपुत्रलाभादिति ॥ १२ ॥ जर भावजय किंवा आई किंवा भावाबंदांपैकी कोणतीही स्त्री गरोदर आहे असे