पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. चून ही मेिळावा. कारण ज्याणे जे धन संपादन केले त्याजपासून जर हिस्सा घेणे तर मात्र त्याची अनुमती अवश्य घेतलीच पाहिजे. वडिलोपार्जित धनाचा हिस्सा घेण्याविषयों संपादन करणाऱ्या शिवाय इतरांच्या अनुमतीची गरज नाही, ह्मणोन आज्याने संपादलेली जमीन व निबंध ह्मणजे फसकी एका पानभायास अमुक पार्ने, किंवा गोणीमर वांग्यांसः अमुक वांगी, अमुक फुलांचं ओझ्यास अमुक फुले व धन इत्यादिक द्रव्य आज्याने मिळविलेले असेल तरी त्याजवर पुत्राची नातवाची मालकी समान आहे ह्मणून. लेकाच्या अनुमती. वांचून नातवा.स विभाग मिळावा हे युक्त आहे... विशेष समजूतः (१.).अविभक्त कुटुंबांतील बहिन्या व मुक्या मनुष्याचे. पुत्रास गापाचे हयातीत कुटुंबाच्या मिळक तीचा हिस्सा घेण्याचा हक्क आहे. तो पुत्र जन्मास येण्यापूर्वी त्याचा आजा मयत झाला अ सला तथापि हरकत नाही. इं. लॉ. रिः म, सी. व्हाः ९. पृ. ६.?... (२) नातवास त्याचा बाप.व आजा जिवंत असतांही. वडिलोपार्जित मिळकतीची वाटणी करून ... मागण्याचा हक उत्पन्न होतो आणि त्याचा तो हक्क संबंध त्याजवर झालेल्या हुकूमनाम्याचे बजावणींत विकता येतो. इ. लॉ. रिः अ. सी. व्हा. ५. पृ. १३०. वाक्य ॥ विज्ञानेश्वर ॥ तथाअविभक्तेनपित्रापैतामहद्रव्येदीय्य मानविक्रयमाणेवापौत्रस्यनिषेधेप्यधिकारः ॥ पित्राजितेतुननिषे धादिकारः ॥ परंतुपितद्रव्येपुत्रखत्वस्यसत्वात्पुत्रानुमतिरप्यपे क्षिता ॥ ४७॥ पिता अविभक्त असतां वडिलोपार्जित द्रव्यः कोणास बक्षीस देईल किंवा विकून टाकील तर त्याचा निषेध करण्याविषयों, पुत्रादिकांस अधिकार आहे. ( पहा. क० ९) पित्याने स्वतः संपादन केलेल्या द्रव्या विषयी मात्र निषेध करण्याचाः पुत्रास अधिकार नाही, परंतु पित्याने, पुत्राची अनुमती घेतलीच पाहिजे. कारण पुढे विक्री वगैरे बद्दल तक्रार न पडावी.. विशेष समजूत.. (१) बापाने स्वसंपादित स्थावर मिळकत मिळविली असेल तर नी आपले सर्व पत्रास न देता ए. काच पुत्रास बक्षीसपत्र करून दिली. असेल तर ती. देणगी अशाख, होत नाही. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. १. पृ. ३९२ श्लोक ॥ मनुः ।। पैतृकंतुपिताद्रव्यमनवाप्समवान्पुयात् ॥ नतत्पुत्र जेत्सा अकामः स्वयमजितम् ॥ ४८ ॥ आज्याने मिळविलेल्या द्रव्याचा कोणी अपहार केला असेल आणि आज्याकउन ते हस्तगत न झालेले द्रव्य जर बाप हस्तगत करून घेईल तर तें धन बापामें स्वतः संपादलेल्या धना प्रमाणे समजून त्याचा विभाग होणें तो बापाची इच्छा