पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

HER धर्मशास्त्र. श्लो० ॥ या० ॥ अनेकपित्काणांतुपितृतोभागकल्पना ॥ ४४ ॥ आजाच्या द्रव्यावर पुत्राची व नातवाची मालकी जन्म घेतल्यानेच समान आहे, ह्मणोन त्या द्रव्याचाविभाग ही समानच प्राप्त झाला, याजकरितां आज्याचे द्रव्याचा विभाग नातवांनी करणे तो पित्याचे द्वारे करावा. . व्याख्या. चौघे बंध आवभक्त असून त्यांतून एकास एक, दुसऱ्यास दोघे, व तिसऱ्यास तिवे किंवा पांच असे पुत्र असून त्यां पैकी एक किंवा त्याहून अधिक अविभक्त बंधू मृत होतील तर त्यांच्या पुत्रांस जसा आप आपल्या बापाचा हिस्सा घेण्याचा अधिकार पोचतो, त्याच प्रमाणे नातवास आपल्या आज्याच्या द्रव्याचा हिस्सा आपं आपल्या बापाच्या द्वाराने बापाचा हिस्सा घेण्याचा अधिकार पोचेल. आपल्या द्वारे पोचत नाहीं.. उदाहरण.-अ यास ब, क, ड, असे तिघे पुत्र असून अं यासहवर्तमान ब, क, ड, हे अविभक्त असतां त्यां पैकी ब, यास ख व ग असे दोघे पुत्र होऊन ब हा मयत झाला. व ड यास भ या नांवाचा एक पुत्र होऊन ड हा भ्रमिष्ट किवा वेडा आहे. नंतर काही दिवसांनी विभागाची संधी आली असतां स व ग, भ, यांणी क यास मिळून किंवा न मिळतां अ यानपासून विभाग घेणे तर ब व ड ज्या प्रमाणे घेतात त्या प्रमाणे ख, ग व भ यांणी अ याजपासून घ्यावा. त्यास आपल्या द्वारें पृथक् पृथक् विभाग मागण्याचा अधिकार नाही, असे समजावे. श्लोक ॥ वृहस्पतिः ॥ सवर्णाभिन्नसंख्यायेपुंभागस्तषुशस्यते ॥ ४५ ॥ अ या नांवाचे मनुष्यास ब, क, ड अशा विघी लग्नाच्या बायका असून त्यांतब इजला ग, घ असे दोन पुत्र आहेत. व क इजला च, छ, झ अस तिघे पुत्र आहेत. ब ड इजला प, फ, ब, भ, म असे पांच पुत्र आहेत. अ या मनुप्या जेवळ स्वतः संपादित व वडिलोपार्जित अशी एकंदर तीन हजारांची इस्टेट असन वरील एकंदर पुत्र अज्ञान असल्याने तिघी बायकांच्या द्वारे विभाग करून दर एकीस हजार हजार रुपये प्रमाणे सभविभाग करून देऊन अ हा मयत होईल किंवा जिवंत असेल तरी एकंदर पुत्र सज्ञान झाल्यावर वरील जिनगोचा वदिलाने अशास्त्र विभाग करून दिला. याजकरितां ती जिनगी अविभक्त समजून वरील सर्व पुत्रांनों पुनश्च समान विभागून घ्यावी. कारण अशा प्रसंगी बापाने या द्वारे पुत्रास जो विभाग करून दिला हा अशास्त्र आहे. भोक ॥ याज्ञव० ॥ भूपितामहोपात्तानिबंधोद्रव्यमवेवातत्रस्यात्सहसंखा म्यपितुःपुत्रस्य चैवहि ॥ ४६ ॥ आज्याच्या धनाचा हिस्सा नातवास मिळणे तर बापाची अनुमती घेतल्या वां