पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धमशास्त्र. मिताक्षरायां ।। रालोगाक्षिःक्षेमंपूर्तयोगमिष्टमित्याहुस्तत्वदर्शिनः आवभाज्येचतेपोक्ते ॥ ३५॥ पछत्र, चामर, ची जोडा शेतांत घरांत जाण्याचा रस्ता, व मंत्रीपणा व यज्ञयागादिक कर्म केल्याची पुण्याई तसेंच लेंकास प्रसाद ह्मणोन कांही द्रव्य दिले असेल तें, व मोदक, पोळ्या, भात, इत्यादि अविभाज्य आहे असे समजावें. मिताक्षरायां ।। वस्त्रालंकारशय्यादिपितुर्यद्वाहनादिकम् ।। गंध माल्यैःसमभ्यर्चश्राद्धभोक्रेतदर्पयेत् ॥ उदक मणजे नळ, विहीर, तलाव, धर्मशाळा, देवालय, गायरान, व वडिलानी ठेविलेल्या स्त्रिया; बागेत, शेतांत, घरांत, जाण्याचा रस्ता, मंत्रीपणा यज्ञयागांदिकांबद्दल पुण्याई बापाने एखादे लेंकास प्रीतीने प्रसाद ह्मणोन कांही दिले असेल ते खेरीज करून वर सांगितलेले द्रव्याचा विभाग न करितां वडिलांचे श्राद्धाचे वेळेस गंधपुष्पादिकांनी ब्राम्हणाची पूजा करून त्यांस तें दान करावें. मयुखपीक्त ॥ वस्नपत्रालंकारायेयेनधृतास्तेतस्यैवसममूल्याश्चेन्यू नाधिकमूल्यास्तुविभाज्यएव ॥ ३६ ॥ मोल्यवान वस्त्रे (ह्मणजे शालजोड्या, पीतांबर इत्यादिक ) वाहन (ह्मणजेपालखी, म्याने, घोडी, बैल, इत्यादिक) व अलंकार ह्मणजे स्त्री पुरुष यांच्या अंगावरील दागिने इत्यादिक समान किमतीचे असतील तर ते ज्यांच्या ताब्यात असतील त्याणी घ्यावे. जर त्या वस्तूंच्या किमती विषम असतील तर किंमत ठरवून त्या द्वारे सम विभाग करून घ्यावा. बृहस्पतिः ॥ अजाविकंसैकशकंनजातुविषमभवत् ।। अजाविकसै कशफंज्येष्टस्यैवविधीयते ॥ ३७॥ घोडे, बैल, म्हशी, गाई, शेळ्या इत्यादि अनेक असतील तर त्याचा विभाग करून घ्यावा. एकच असेल तर वर सांगितल्या प्रमाणे दान करावे. आतां विघम ह्मणजे पांच सात नऊ अशा संख्येची जनावरे असतील तर त्या एकंदरांचा सम विभाग करून जे विषम राहील ते वडील बंधूस द्यावें. बृहस्पतिः ॥ उध्दृत्यकूपवाप्यंभःखानुसारेणभुज्यते ॥ एकांस्त्रींका रयत्कर्मयथांशेनगृहेगृहे ॥ ३८॥ बव्हयासमांशतोदेयादासाना ‘मप्ययविधिः॥ नक विहिरी, तलाव, (उदकंउदकाधारःकूपादिःतच्चविषमूल्यद्वारेणनाव येणभोक्तव्यमितिमिताक्षरायाम् ॥)व दास दासी इत्यादिक अनेक अ सर्वांनी समान घ्यावे. जर एक एक असेल तर त्याची किंमत न ठरवितां पाळी पाळी प्रमाणे उपभोग करावा. या मयखपंक्ति ॥ स्त्रीषुसंसक्ताखविभागइतिगौतमोक्तेः ॥ ३९ ॥ बापाने एक किंवा अनेक राखलेल्या स्त्रिया असतील तर त्यांचा विभाग न क.