पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. स्तुया ॥ तयालब्धंधनंयत्तुविद्यामाप्तंतदुच्यते ॥ ३२ ॥ आई बापाच्या द्रव्याचा व्यय व्यर्थ न करितां लोकांचे घरी किंवा देशांतरी राइन तेथेच भोजन वगैरे करून जी दुसऱ्या पासून विद्या व शौर्य संपादन केले असेल त्या विद्याशौर्यादिकें करून मिळालेले जे द्रव्य असेल त्या द्रव्यास विद्याशोयधन असे ह्मणावे. तसेच प्रतिग्रहादिक मणजे दानादिकेंकरून जे धन मिळविले असेल अशा दोन्ही धनांचा हिस्सा दुसऱ्या दायादांस न देतां मिळविणारानेच घ्यावा. श्लोक ।। स्मृतिः ॥ यत्किंचितापितारेमेतेधनंज्येष्ठोधिगच्छति भा गायवीयसांतत्रयदिविद्यानुपालिनः ॥ ३३ ॥ किती एक प्रसंगी वडिलोपार्जित धनाचा व्यय न करितां परदेशांत स्वतः उपजीविकेनें विद्या संपादन करून धन मिळविले असेल त्या धनाचा विभाग इतर बांधवांस देऊं नये असे सांगितले आहे; परंतु बाप जिवंत असतां किंवा नसतां ज्येष्ठ किंवा कनिष्ठ बंधूनी वडिलोपार्जित धनाचा व्यय करून आपल्या घरी किंवा बाहेर विद्या संपादन केली असता त्या विद्येपासून जे काही धन मिळाले असेल त्याचा विभाग अविद्वान बंधूंस न देतां ज्येष्ठ किंवा कानिष्ठ विद्वान जे बंधू असतील त्यांणींच घ्यावा. SAIRAविशेष समजत.' (१) समाईक कुटुंबांतील कोणी मनुष्याने कुटुंबांत राहून किंवा कुटुंबाचे पैशाने विद्या संपादन क हन में धन मिळविले असेल तें विभाज्य आहे; परंतु तिराइताचे व्याश्रया पासून मिळालेल्या विद्येने संपादन केले असेल तर ती गोष्ट अगदी वेगळी आहे. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ६ पृ. २२५. श्लोक ॥ मनुः ॥ वस्त्रंपत्रमलंकारंकृतान्नमुदकस्त्रियः ॥ योगक्षम प्रचारंचनविभाज्यंमचक्षते इति ॥ ३४ ॥ वडिलांचे पश्चात वडिलोपार्जित धनापैकी, कोणकोणत्या धनाचा विभाग मुळीच होऊं नये व कोणकोणत्या धनाचा अंशभूत विभाग व्हावा याजबद्दल:-वडिलाना निरंतर वापरलेली वस्त्रे व वहाने (घोडा, पालखी, म्याना, बैल, इत्यादि ) अलंकार म्हणजे हातांतील पवित्रक, भिकबाळी, व कर्णकुंडले; बायकोचे अंगावरील कार(नथ, बुगड्या, मंगळसूत्र, विरवल्या. जोडवी.) वडिलांनी उपभोगार्थ ठेविलेल्या स्त्रिया व तांब्या पंचपात्री (रालोगाक्षीः शयनासनमेवच ॥ ) शयन ह्मणजे (हंत्रुण व पांघरूण) व आसन, स्नानसंध्या करण्याची गोमुखी, माळ वगैरे.