पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. AM श्लोक ॥या. व. ॥ ताभ्यः ऋतेन्वयः ॥ २६ ॥ पूर्वी आईचे कर्ज फिटण्या इतके किंवा त्याहून कमी स्त्रीधन असेल तर ते धन, तसेच कर्ज फिटून जास्त राहिले असल्यास तें धन कोणी कसे घ्यावे याजबद्दल उपपादन केले आहे; परंतु कर्ज फिटून जास्त स्त्रीधन असून ज्या स्त्रीस कन्या नसतील त्या प्रसंगी अनंश प्रकरणी ज्या पुत्रास क्लीबादिक वगैरेस अंश न घेण्या विषया दोष सांगितले आहेत तसे दोषयुक्त ते पुत्र नसतील तर त्याणी आपल्या आइप स्त्रीधन घ्यावे. दोषयुक्त असतील तर त्या शिवाय जे इतर वारस असतील त्याणा ध्यावे. विशेष समजूत. (१) एखाया खीला दुसऱ्या एखाद्या स्वीपासून वारसाच्या नात्याने मिळकत मिळाली असल्यास त्या मिळकतीच्या अखेरच्या मालकाचे हाती ती मिळकत खीधन म्हणून जरी असली तरी त्याचे मागाहूनचे वारसाचे हाती नी खीधन म्हणन जात नाही. म्हणजे, मयतास एक मुलगी व एक वहीण होती त्या मयताची मिळकत वारसाचे नात्याने त्याचे मुलीस मिळाली होती, ते तिचें स्वीधन आहे, ते तिच्या मरणानंतर तिच्या वारसाकडे न जातां मयताच्या बहिणीकडे अगर त्या बहीणीच्या पुत्राकडे जावयाचे आहे; याजकरितां मयताची बहीण व तिचे दुसरे नवन्यापासून जाहलेला पुत्र त्या मुलीच्या मरणापूर्वी मयत जाहल्या कारणाने मुलीचे मरणा' नंतर मयताचे बहिणीचे पहिले नवन्यापासून जाहलेले पुत्राकडे वारसा गेला होता, व त्याचे मरणानंतर त्याचे सावत्र भावाचे पुत्राकडे वारसा गेला आहे ; करितां मयताचे बहीणीचे दुस न्या घरचे मयत पुत्राचे पत्रांस वारसा मिळण्याचा हक्क नाही. ई.लॉ.रि. मुं. सी. व्हा. ९ पृ. ३.१. २) मुलीला आईचें स्त्रीधन वारसाचे नात्याने मिळाले असेल ते त्या मुलीच मरणानंतर तिचे पुत्राकडे न जतां तिच्या आईये पुत्राकडे जाते. इं. लॉ. रि. क. सी. व्हा. १७ पृ. १११. (३) ब्राह्मण पद्धतीने विवाह जाहलेले निपुत्रिक विधवेस तिच्या नवऱ्यापासोन मिळालेलें खीधन । तिच्या मरणानंतर तिचे बहिणीचे मुलास न मिळतां सावत्र मुलांस मिळण्याचा हक्क आहे. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. १३ पृ. १३८. श्लो० याज्ञवल्क्यः ॥ पितृद्रव्याविरोधेनयदन्यत्खयमर्जितम् ।। मैत्रमौद्वाहिकंचवदायादानांनतद्भवेत् ।। २७॥ अविभाज्य धनाचे विवरण. अविभाज्य धन ह्मणजे एकंदर धना पैकी काही धनाचा अंशरूपाने विभाग व्हावा, ब कांहीं धनाचा मुळीच विभाग होऊ नये, याजबद्दल व्याख्या. जे स्वतः संपादिले असेल, व जे मित्रा पासून प्राप्त झालें, लग्नाचे वेळेस प्राप्त झाले, अशा प्रकारचे द्रव्य जर आई बापाच्या धनाचा खर्च न करितां मिळाले असेल तर तें धन भाऊबंदांस न देतां मिळविणारानेच घ्यावे. विशेष समजूत. (१) समाईक कुटुंबांतील मनुष्यास पृथक् मिळकत संपादन करण्याचा अधिकार आहे; परंतु असें शाबीत करण्याचे पुराव्याचा बोजा त्याजवर राहतो, आणि संपादन करण्यास समाईक कुटंबार