पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. व्यात तजवीज करून त्या मिळकतीचे किंमतीपर्यंत बापाचे कर्ज पुत्रास फेडले पाहिजे. जर दुसन्या ताब्यांनन घेण्याची तजवीज न केली तर ती मिळकत पुत्राच्या संमतीने दुस-याच तार आहे असे समजले जाईल. आणि बापाचे कर्ज पुत्रास देणे भाग पडेल. इं. लॉ. रि. मु. ता. व्हा. ८ पृ. २२०. (१५) समाईक कटंचांत कोणी कर्ज करून मयत झाला असेल आणि त्याची निळकत नतल तरा त्याचे पुत्रावर व कायदेशीर वारचे यांजवर दावा झाला असतां हुकूमनामा केला. पाहिज... रि. मुं. सी. व्हा. १३ पृ. ६५३. (१६) समाईक कुटुंबांतील बापाने केलेलें कर्ज मलाने दिले पाहिजे. इं. लॉ.... ११पृ. ३२०. । १७ ) बाप जिवंत असतां ही त्याचे कर्ज फेडणें हें पत्राचे कर्तव्य आहे आणि बापाचं कंजा करितां पुत्राने केलेली विक्री किंवा गहाण कायदेशीर होते, मग ती विक्री त्याच्या अलपत्र पुत्रास मान्य, करणे भाग आहे. इं. लॉ.री. क. सी. व्हा. ६... १३५... (१.८.) पुत्रांनी वडिलोपार्जित मिळकतीची वाटणी करून घेण्याकरितां आणि मयत बापावर जाहल ला गहाणाचा हुकूमनामा रह होण्याकरितां दावा केला त्यांत ठराव जाहला. हुकुमनाम्याची. फेड करण्यास. ती मिळकत पात्र होईल. ई. लॉ. रि. क. सी. व्हाः ७ पृ. ५२. (१९) बापानें अनीतीच्या कारणाकरितां कर्ज केलें नसेल तर पत्रास बापाचे कर्जाची फेड आपले हाती वडिलोपार्जित मिळकत असेल त्यांतन करणे भाग पडेल.ई. लॉ.रि. क. सी. व्हा. 11 पृ. ३९६. (२०) घराच्या दुरस्तीकरितां कर्ज घेतलेली रक्कम देण्याकरितां बापाने रिला गजित मिळकत गहाण बिली अतल तर तें गहाण पत्रास मान्य करणे भाग आहे. ई. ल. र.म. (२१) बापाने योग्य कारणाकरितां कर्ज काहिले होते असें त्याजवर जाहलेले हुकुमनाम्याचरून वडि - लोपार्जितं मिळकतीची विक्री होते वेळेस खरेदीदाराने आपली खातरी करून घेतली असेल तर ती विक्री रद होण्याकरितां पत्राचा दाया चालणार नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. ? पृ. १६. ( २२) वर प्रमाणे. इं. लॉ. रि. म. सी. व्ही. ४ पृ. १११..... (२३ ) वर प्रमाणे इ. लॉ. रि. म. सी. व्हा. १ पृ. ३२०.. (२१) बापाने मुदतीबाहेर गेलेले कर्जावाल नवीन वायदेचिट्ठी लिहन दिली असेल तर ते कर्ण हा बापाच्या मरणानंतर पचास फेडणे भाग आहे. इं. लॅॉ. रि. म. सी. व्ही. १. 1/(२५) बापाने कुटुंबाच्या फायद्याकरितां कर्ज केलें होतें असें शाबीद न होईल तर त्या मिरकतींतील पुत्राचे हक्क संबंधास बाध येत नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा: ७ पृ. ३... ) २६ ) वडिलोपार्जित घर पुत्रानें गहाण टाकिलें होतें त्यावरून हकमनामा होऊन ते घर विकलें असलें तरी त्या घरांत त्याचे विधवा आईचा राहण्याचा हक्क आहे तो नाहीसा होत नाही. ई.लॉ. रि. म. सी. व्हा. ६ पृ. १३०. (२७) विधवच्या पुत्रांत व सावत्र पुत्रांत जिच्या नवऱ्याच्या मिळकतीची वाटणी झाली असनां फक्त तिच्या पुत्राकडे जी मिळकत आली अतेल त्या मिकीनन तिला अन्नवख घेण्याचा हक पोचतो. इं. ला. रि. क. सी. हा. १३. पृ. ३३६. श्लो०॥ याज्ञव०॥ मातुहितर शेषमृणात्ताभ्यऋतेन्वयः ॥ २३ ॥ मागोल कलमांत स्त्रीधनावांचन वडिलोपार्जित धनाचा आईबापाचे पश्चात पत्रांनी