पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र १) समाईक कुटुंबांतील कोणा एका हिस्सेदारास आपला हिस्सा घेण्याकरितां दावा करणे तर सर्व हिस्सदारांत पक्षकार केले पाहिजेत. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. २ पृ. ११९. (३) समाईक कुटुंबांत कोणी निपुत्रिक मयत झाला असतां त्याच्यामागे त्याचे भाऊ व दुसरे मयत भावाचा मुलगा असे असतील तर त्याचा वारसा हिश्शाप्रमाणे पुलण्यास मिळण्यास हरकत नाही. ई. लॉ. रि. के. सी. व्हा. २ पृ. ३७९. .) समाईक कुटुंबांत बाप जिवंत असतां, एका पुत्राने दत्तक घेऊन तो मयत झाला असतांत्या दत्तक पुत्रास, औरत पुत्रांच्या ( दत्तकाच्या चुलत्यांच्या) हिश्याच्या निम्मे हिस्सा मिटेल. ई. ली रि. क. सी. व्हा. 2 पृ. १२५.. (५) हकाबद्दलचे हुकमनाम्यावरून त्या हक्काची वाटणी झाली असे समजून समाईकपणा नाहीस झाला अतें समजले पाहिजे.ई. लॉ. रि. क. सी. व्हा. ४ पृ. १३१. (६) समाईक मिकतीपैकी काही मिळकतीची वांटणी करून घेण्याचा दावा चालत नाही; परंतु एका सोबती हिस्सेदाराने एखादें घर तिन्हाइतास विकले असेल तर त्या घराचा आपला हिस्सा त्या जपातोन घेण्याकरितां दावा केला असतां प्रतिबंध येत नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. ५ पृ. १९५. (७) कोणीही समाईक मिळकतीची वाटणी करून मागत असेल तर त्याने स्वत:चे ताब्यांत कोर्टाचे हद्दीत अगर दुसरे जिल्ह्यांत मिळकत असेल तरी ती फिर्यादीत दाखल केल्याखेरीज दावा चाल णार नाही. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा.७ पृ. २७२.. (८) मयताने आपली सर्व स्थावर मिळकत पुत्रांस दिली, परंतु त्यांणी वीस वर्षे पर्यंत चांटणी करूं नये अरी शर्त मत्युपत्रांत घालून ठेविली होती, ही शर्त त्याणे दिलेल्या देणगसि विरुद्ध असल्यामुः पुत्रांत एकदम वांटणी करून घेण्याचा हक आहे. इं. लॉ. रि.क.सी. व्हा. १ पृ. 102. (९) वर प्रमाणे. इं. लॉ.रि.क. सी. व्हा. ५ पृ. ५९. (10) अंधत्व जन्मा पासनचें नाहीं तें जरी असाध्य असेल तथापि त्या मनुष्यास वारसा मि. टण्याचा प्रतिबंध येत नाही. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १ पृ. ५५७. (35) वेडा हा जन्मापासूनच वेडा असला पाहिजे असे नाही. वांटणी करण्याचे वेळेस तो वेडा असेल तर त्यास हिस्सा मिळणार नाही. इ. लॉ. रि. क. सी. व्हा ८ पृ. १४९. (१२) दोघा भावांनी करारनामा डिहिला त्यांत अमुक तारखेपर्यंत आपण एकत्र होतो व आपल्य दरम्यान काही मिळकतीची वाटणी झाली आहे, आणि बाकी राहिलेली वांटून घेण्याकरितां आपण पंच नेमून दिले आहेत असे लिहिले होते. हा करारनामा वांटणीपत्रकाप्रमाण आहे राबब त्यपि की जो मागें जिवंत राहील त्यास मयताचा समाईकपणांतोल वारसा मिळण्याचा जो त्याचा हक होता तो या करारनाम्यावरून नाहीसा झाला आहे. ई. लॉ.रि. क. सी. व्हा. १२ पृ. ९६. (१३) धाकट्या भावाने वडील भावावर जो वांटणी करून घेण्याबद्दलचा दावा केला त्यांत हिशेब तपासण्याकरितां कमीशन नमिले होते त्याचा रिपोर्ट येण्यापूर्वी वादी मयत झाला. तेव्हां या कामांत प्रिव्हीकासिलाने अमें ठरविलें की, हिशेबाकरितां कमीशनर नेमण्याबद्दल हुकूम झाला त्या तारखेन निमनिम वांटणी करावी असा ठराव झाला होता; सबब ते दोघे त्याच तारखेस विभक झाल आहत असे समजले पाहिजे. आणि वादीचा वारसा भावाकडे न जाता त्याचे विधयेकंड गेला पाहिज. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. २ पृ. ८३. (१४) आपल्या बापाची काही मिळकत असून ती दुस-याचे ताभ्यांत असेल तर ती घेण्याची