पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंयकार.-माता सरजस्क असून पिता अधर्मवृत्ति आहे आणि त्यांची इच्छा विभाग करण्याविषयी नाही तर पुत्राच्या इच्छेनें विभाग व्हावा हा एक काल. बाप जिवंत किंवा मत असतां सम आणि विषम असे दोन प्रकारचे विभागांचे काल सांगितले आहेत त्यांत विषम विभाग कोणकोणत्या रीतीने कोण कोणास कस कसा द्यावा याजविषयी पूर्वी उपपादन केलेच आहे. पुनश्च बाप जिवंत असतां समविभाग करण्याचा प्रकार सांगतो: श्लोक।। याज्ञ०॥ यदिकुर्यात्समानंशान्पल्या कार्या:समांशकामा नदत्तस्त्रीधनंयासाभावाश्वशुरेणवा ॥ १९ ॥ १. ज्या समयीं पिता आपले इच्छेने पुत्रास सम विभाग करून देतो त्या समयी आपल्या बायकोस पूर्वी स्वतः पासून किंवा सासूसासऱ्या कडून काही स्त्रीधन मिळाले नसेल तर पुत्राच्या हिश्याबरोबर तिजला हिस्सा द्यावा. २. पूर्वी स्त्रीधन दिले असेल तर ते वजा देऊन बाकी पुत्राच्या हिश्शा बरोबर होण्यास जितकें धन पाहिजे असेल तितकें धन देऊन मुलाच्या हिश्शा बरोबर स्त्रीसही हिस्सा द्यावा. स्त्रीधन पुत्राचे हिश्शापेक्षा जाजती किंवा सम असेल तर स्त्रीस हिस्सा देण्याचे कारण नाही. वाक्य ॥ आपस्तंभः ॥ परिभांडंचगृहेलंकारोभार्यायाइति ॥ २० ॥ १. जर पिता पुत्रास आपले इच्छेनें समविभाग करून देईल तर त्याजबरोबर स्त्रीस हिस्सा देणे तो सम द्यावा ह्मणोन पूर्वी सांगितले आहे. आतां पुत्रास ज्येष्ठ विभागादि वर सांगितल्या प्रमाणे पिता विभाग करून देईल त्या प्रसंगी स्वीस हिस्सा कसा मिळावा हे मुग्ध राहिलें याजकरितां विषम विभागाचे प्रसंगी ज्यष्ठांश वना जाऊन बाकी धनांचा समविभाग ज्या प्रमाणे पुत्रास पिता करून देतो त्याच प्रमाणे स्त्रीसही दिला पाहिजे. २. वरील कलमांतील अभिप्राया प्रमाणे स्त्रीस श्रेष्ठांश व उद्धारांश मिळू नये असे होते, परतु पारिभांड ह्मणजे घरांतील भांडी, तसेच तिणे आपले अंगावर ज अलंकार धारण केले असतील ते. मात्र त्या स्त्रीस मिळतील असे समजावे. श्लोक ॥ याज्ञवल्क्यः ॥ शक्तस्यानोहमानस्यकिंचीहत्वापृथक्रिया ॥२१ पीं सम आणि विषम असे दोन प्रकारच्या विभागाविषयों प्रतिपादन केले याशिवाय भिन्न प्रकारच्या विभागा विषयी उपपादन कारतों:- जो पुत्र वा भाऊ स्वतः द्रव्य संपादन करण्या विषयी समर्थ असल्या मुळे बापाचे व वलोणजित द्रव्य घेऊ इा छत नसेल तर त्यास एकंदर धनांतून काही अंश देऊन गानी फारखत करून घतली पाहिजे, कारण त्याच्या पुत्रपौत्रादिकांस आपल्या