पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सम विभाग करून द्यावा असे पुढं सारा कोपर्ट सांगितले आहे; परंतु एका पुरुषास अनेक पुत्र असतील त्या प्रसंगी बापाने आपल्या इच्छ प्रमाण एका पुत्रास हजार रुपये, एका पुत्रास २६ रुपयया प्रमाणे विभाग करून दिला असतां हा विभाग यथाशास्त्र व्हावा असे दिसते, तर असा विभाग न होतां त्याजबद्दल शास्त्राने जो नियम केला आहे. त्या प्रमाणेच झाला पाहिजे. याजकरितां खाली. निदान केले आहे... T -विशेष समजूत. ari (1) वडिलोपार्जित मिळकत एका पत्रा पेक्षा दुसन्या पुत्रात जास्त, मृत्युपत्र करून, (यसीसपना, याटणी पत्र झटले असेल ) यापास देण्याचा अधिकार नाही. इं: लॉ. रि. मुं. सी. व्हा:१ पृ. ५६१ स्मृति ॥ श्लोका द्वावंशोप्रतिपद्येतविभजनात्मनःपिता॥ १५ ॥ बापाने पुत्रादिकांस विभाग करून देते वेळेस स्वतः संपादन केलेलें (स्थावर जंगम) जे धन असेल त्यांतून आपण दोन अंश घेऊन बाकी समविभाग पुत्रांस करूंन द्यावे. उदाहरण.-नवरा, बायको व चार पुत्र असे असतील त्या प्रसंगी एक रुपयाचा हिस्सा करणे आहे तर त्या एक रुपयाचे सात भाग करून त्यांतील दोन भाग बापाने आपण संपादन केल्या बद्दल घेऊन बाकी द्रव्य मुलांस व बायकोस समान, वाटून द्यावें. विशेष समजूत. (1) वाटणी करून घेण्यासारखी ती मिळकत नसेल तर पुत्रास. यापापासून अन्नवख मागण्याचा सहक आहे. इं. लॉ..रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ३४६. (२) अविभक्त कुटंब असतां बापाचे हयातीत वांटणी करून घेण्याचे पुत्राचे. हक्काच्या संबंधाने स्थावर व जंगम मिळकतीत कांहीं भेद नाही. दोन्ही मिळकतीची वाटणी होते, ई. लॉ.रि. मं. सी. व्हा. १० पृ. ५२८. भार (३) हिंदुकुटुंबांत पुत्रांना आपल्या वृद्ध आईबापांस अन्नवस्व देणे भाग. आहे.. लॉ. रि. म. - सी. व्हा. ८ पृ. ३३६. () आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीतून घयांत आलेले पुत्रास अगर त्याचे विधवेस अन्नवस देणे भाग नाही. सबब ती मिळकत त्याचे नातवाचे हाती गेली आहे त्यांतून अन्नवख मागण्याचा त्या विधवा मुनेस हक्क नाही; परंतु सासन्याचा उद्देश होता असे दिसून येईल तर मात्र हक्क प्राप्त होईल. इं. लॉ. रि. म. सी. व्हा.११ पृ. ९१.. (५)वापाने स्थावर मिळकत स्वतपादित मिळविली असून ती त्याने आपल्या पुगपिकी एकासचः बक्षीम देऊन टाकिली असतां ती देणगी कायदेशीर आहे. याजकरितां दुसरे पुत्रांस त्यांतन कांही मिळणार नाही. इं. लॉ. रि. अ. सि. व्हा. १ पृ. ३९४. ६) वडिलोपार्जित मिळकत कांही नसून, वाप व पुत्र विभक्त झाल्यावर पुत्राचे विधवेस आपल्या अल्पवयी मुलांकरितां व स्वत:करितां अन्नवस्त्र सासऱ्याजवळ मागण्याचा हक्क नाही.. इ. लॉ. रि. म.सी. व्हा. ७ पृ. १२७. लाक ॥ याज्ञ. ॥ ज्यष्टवाश्रेष्ठभागेनसवेवास्युःसमांशिनः ॥ १६ ॥