पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायावभाग प्रकरण धांत कांहींच मूलतत्व नाही, विधवेला जी काही योग्य नेमणूक तिचे स्थिीत व तिचे नयन्याचे उत्पन्नाचे मानाने योग्य असेल ती मिळाली पाहिजे. ई.लॉ. रि. अ. सी. व्हा. २ पृ. १०७.. (०१) विधवेच्या नवन्याचे वारसाचे हाती असलेल्या मिळकती पैर्की, अमक्या हिश्शांतून व्या वि धवेस अन्नवस्वाची रक्कम देत जावी असा ठराय करण्यास हरकत नाही. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. ६ पृ.८३. (७५) विधवेनें नियमित दराने अन्नवल घेण्याबद्दल आपले सासन्यावर हुकूमनामा मिळमिल्या नंतर मग त्याने दसक पुत्र घेऊन तो मयत झाल्यावर त्याच्या व दत्तक पुधारया रुत्यामळे इस्टेट कमी झाल्याने विधवेच्या अन्नवखाचा दर कमी करावा ह्मणून त्या दचक पुत्रास दावा करितां येत नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. ८ पृ. ९१. (७६) विधवा कुटुंबाच्या घरांत राहिली असतां तिला अन्नवख देण्याविषयी तिच्या नवऱ्याची आज्ञा आहे. ती वाजवी कारण नसता इतर ठिकाणी राहील तर तिला अनवख मिळण्याचा हक पोचणार नाही. ई. लॉ.रि. मुं. सी. व्हा. १३ पृ. २१८. (10) समाईक कटयाचे अवश्यकतेचे झालेले कर्ज फेडण्याकरिता विधवेच्या नवऱ्याचे भायाने कुटुंबाची वडिलोपार्जित कांही मिळकत विकली ती विकत घेणाराने किंमतदार मोबदला देऊन घेतली होती. त्या मिळकतीवर अन्नवख घेण्याचा माझा हक्क आहे असा विधवेचा दावा खरेदी. 'दारावर चालणार नाही.ई. लॉ.रि. मु.सी. व्हा. २ पृ. १९४. (.०८) विधवेचे नवन्याची वडिलोपार्जित किया दुसरी मिळकत त्याचे नातलगाजवळ नसेल किंवा तो मयत होण्यापूर्वी पृथक रहात असेल तर त्या नातलगावर विधवेचा भन्नवखाचा दावा __चालणार नाही, इं. लॉ. रि. मुं, सी. व्हा. २ पृ. ५७३. (७९) वर प्रमाणे. ई. लॉ रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ६३२. (८०) सावत्र पुत्राचे हाती कुटुंबाची मिळकत आली नसेल तर त्याला आपल्या सावत्र आ ईला अनवख देणे भाग पडणार नाही. ई.लॉ.रि. . सी. व्हा.१ पृ. २५१. (८१) अन्नवख घेण्याबदलचा जो विधवेचा हक्क असतो तो तिच्या नवऱ्याच्या अधिमक कटया च्या स्थावर मिळकतीतील हक्क संबंध आहे असें नाहीं; याजकरितां तिने सो आपला हक्क सोडून दिल्याबद्दलचा कागद नोंदविण्याची जरूर नाही. ई. लॉ. रि.म. सी. व्हा. ३ पृ. १८१. ( ८२ ) विधवा ज्या घरांत सतत राहून अन्नयन घेत आहे, तें घर कुटुंबाचे वारसापासून कोणी विकत घेतले असता त्या विधवेस घरांतून काइन टाकण्याचा अर्ज करिता येणार नाही. विधवेचा त्या घरांत रहाण्याचा हक्क राहन तें घर खरेदीदारांस मिळाले आहे असे समजले पाहिने. ई. लॉ.रि. मुं. सी. व्हा. ७ पृ. २८२. (८3) काही विशेष कारणे नसतील तर सोबती हिस्सेदाराच्या विधवेला कुटुंबाच्या राहत्या घरात राहण्याचा हक्क आहे. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १३ पृ. १.१.. विज्ञानेश्वरवा०प०॥यस्मिन्कालेयेनयथाविभागःकर्तव्यस्तदर्श यति॥१३॥ विभाग करण्याचे काल किती प्रकारचे आहेत, व विभाग कोणाचे इच्छेने होईल, आणि तो विभाग सम विषम कोणकोणत्या कारणाने होईल याची व्याख्या. - याज्ञः पंक्ति ॥ विभागंचेतपिताकुर्यात् इच्छयाविभजेत्सुतान् ॥ १४ ॥ पिता विभाग करणारा असेल तर आपल्या इच्छे प्रमाणे त्याणे आपल्या मुलांस