पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वयी पत्राचेतर्फे दावा झाल्यानंतर तो मयत होईल. तर त्याचे आईत त्याचा वारस म्हणन दावा चालवितां येणार नाही. बंद पडला पाहिजे. इ. लो. रि. अ. सी. व्हा. पृ. २३४. (६१) मयत बापाने कुटंबाचे मिळकतीची केलेली खत्वनिवृत्ति रद्द करण्याकरितां तिघां भायांनी ... आपल्या नांवाने व चवथा भाऊ अल्पवई हाता त्याच तर्फेने दावा केला, त्यांत अज्ञानाचे तर्फे सरटिफिकेट नाही ह्मणून दावा बंद पडू नये, सरटिफिकेट घेण्याची जरूरी नाही. फिर्याट अर्जीची दुरस्ती करण्याची अवश्यकता असेल तर तशी परवानगी देऊन त्या अल्पवई मलाचा इष्ट मित्र या नात्याने दाव्याचे काम चालविण्याचा व्या कुटुंबाचे म्यानेजरास परवानगी दिली पाहिजे.. लॉ.रि.म.सी. व्हा. ८ पृ. ३९५... (६५) अविभक्त कटेयांतील अज्ञानाचे हिश्याची वहिवाट करण्याचे सरटिफिकेठ देण्यास हरकत नाही परंत असें सरटिफिकेट दिलेले असेल त्यावरून अज्ञानाचा हिस्ता ठरवन विभक करून घेण्याचे हेत, ज्या इटीत अज्ञानाचा हिस्सा असेल अशी एखादी अविभक मिळकत जप्त करण्यास जिल्हेकोटति अधिकार नाही. निराळा दावा करूनच तो हिस्ता पृथक ठरवन घेतला पाहिजे. ई. लॉ.रि. मुं. सी. व्हा. ६ पृ. ५९३. (६६) विधवेनें अन्नवस्वाचा हुकूमनामा मिळविल्यानंतर तिने व्यभिचार करण्यास सुरवात केली असेल तर त्या हकमनाम्याचा फायदा मिळवण्यास प्रतिबंध येत नाही. ई. लॉ.रि.म. सी. वडा. १ ७) दाव्याचे तारखेस अगर त्या सुमारास व्यभिचार करून कालक्रमण करणारे विधवेस असा मिळण्याचा हक पोचणार नाही. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. १७ प्रहार विधवेस तिच्या नव-याचे हिश्याचे वार्षिक उत्पन्नांतून जास्त रकम अन्नवस्त्रायल मिळण्याचा हक्क नाही. इ. लॉ. रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ६३९." (६९) विधवेस कुटुंबाचे मिळकतीतून अन्नवस्र मिळ्ण्याजोगे असतो की गैरवर्तनाने देण्यास नाकबूल असेल तर तसा पुरावा करण्याचा बोजा त्याजवर आहे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ३ पृ. ३७२. (७०) मयताने मृत्युपत्र करून आपली सर्व मिळकत वडील पुत्रास देऊन त्या मार लिहिले होते की, कुटुंबांतील सर्व मनुष्यांनी एक ठिकाणी रहाचे व त्यांस त्या पुत्राने अन्नवस यावे. असे लिहिले असले तथापि त्याचे विधवेस निराळं राहून त्या वडील पत्रापासून अन्नयन घेण्याचा हक्क त्या मृत्युपत्रावरून नाहीसा होत नाही. ई. लों, रि. म. सी. व्हा.३ पू. ११५ ७१) कटंब मोठे असून उत्पन्न थोडे असल्या कारणानं विधवेने, पूर्वी करार करून अन्नवसाची किती एक दिवसपर्यंत जी रक्कम घेतली त्या रकमेने तिचे समाधान झाले आहे असे समजले पाहिजे तर त्याहून जास्त अन्नवखाबद्दल रक्कम देवविणे योग्य दिसत नाही; परंतु हायकोर्ट इतकाच हुकम करीत आहे की, कराराप्रमाणे तिने रक्कम घेऊन वेगळे रहावे किंवा कटेवाचे मनुष्यांत राहून अन्नवस्त्र घ्यावे. ई. लॉ. रि. मुं. सी. ल्हा. ४पृ. २६१. (७२) मयतानें मत्युपत्र करून स्वसंपादित मिळकतीतील तिसऱ्या बायकोस कांहीं न देता ती मिळकत दोघी बायकांच पुत्रांस देऊन टाकिली होती तर तसे करण्याचा त्यात अधिकार नकली बायकोने नवऱ्याबरोबर कसाही करार केला असला तरी त्या करारावरून तिच्या अन्नव साच्या हल्लास बाध येत नाही. करितां आपल्या सावत्र पुत्रांच्या हाती असलेल्या मिळकतीन अन्नवस्त्रमागण्याचा तिला हक्क आहे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ५ पृ. ९९. पुत्रिक आणि सपुत्रिक विधवांस अन्नवस्त्राबद्दल कमजास्त मेमणूक देण्याबद्दलची तक्रार करणे