पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायामागनपारण ... घेऊस विकण्याचा किंवा बक्षीत देण्याचा सोबती हिस्सेदारास हक आहे. ई. लॉ.रि. क. सी. व्हा.५ पृ.११८. (५३) उत्तरकार्य करण्याकरितां आणि ब्राह्मणभोजन घालण्यासा: मृत्युपत्रावरून देणगी दिली - अप्सतां ती व्यवहारोपयोगी होते. समाईक कुटुंबाच्या मिळकीतील आपला अविभक्त हिस्सा मृत्युपत्रावरून दुसम्यास. देण्याचा कोणासही अधिकार नाही. ई. लॅॉ. रि: मु. सी. व्य. ६ .२३. (५) यापास कर्ज नसतां त्याला, पुत्राचा हिस्सा म्वत्वानिवृत्ति करून दुसन्यास देण्याचा अधिकार नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. १३ पृ. ५०/ C G (५५) पुत्रापासून याप विभक्त नसल्यास योग्य कारणाखेरीज वडिलोपार्जित मिळकतीतील स्वायर किंवा जंगम मिळकतीचा आपला हिस्सा स्वत्यनिवृत्ति करून दुसन्यास देता येत नाही. ई. लॅॉ.. रि. म. सी. व्हा. ७. पृ. ३५७. (५६) सोबती हिस्सेदारात आपले दुसऱ्या सोबती हिस्सेदारांची संमती घेतल्यावांचून आपला हिस्ता दुस-यास देऊन टाकितां येत नाही. आणि, जर दिलाच तर त्याने योग्य किंमत घेतलेली असावी. ई. लॉ. रि. म. मी. व्हा: ५ पृ. ४८. (५७) समाईक कुवांतील कोणी हिस्सेदार.आपला हिस्सा तिन्हाईत मनुष्यास विकत दउँ लागला असतां, माझे संमतीशिवाय विक्री करण्याचा अधिकार नाही असें दुसरे हिस्सेदारात मणण्या चा हक नाही. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. २ पृ.८९८... (५८ ) एखाद्या हुकमनाम्यांत बांटणी करण्याचा हुकूम केला असेल. तेवढ्यावरून मि उफतीच्या स्वरूपांत यदल होत नाही, प्रत्यक्ष मोजणी होऊन हवी पाडून बांटणी होईपर्यंत किंवा मालकीचे भाग पाडून प्रत्येक हिस्सेदाराला स्वतंत्र रीतीने आपल्या हिश्याचा उपभोग करितां येईपर्यंत कुटुंबाची मिळकत समाईक आहे. असें समजले पाहिजे. हुकूमनाम्यांतील ठरावाप्रमाणे वांटणी करून घेण्यापूर्वी जो भाऊ.मयत झाला त्याचा घारसा दुसन्या भावाचे मुलाकडे गेस आहे सवच मयत भावाचे हिश्याची मिळकत त्याचे मुलीत मिळण्याचा : हक्क राहिला नाही. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ४ पृ. १५७.. । ५२ ) समाईक कुटुंबांतील वडिलोपार्जित मिळकत, मयताचे विधयेत वारसाचे हक्काने मिगल्या नंतर, त्या मयताचे वडील भावाचे विधवेने योग्य प्रकारे दसक घेतला तरी त्या दत्तकाचा त्या मिळकतीवर वारसाचा हक्क पोचत नाही; परंतु मयत (त्या दतकाचा चुलता ) जियंत असता तर त्याजकडून वारसाचे हक्कानें हिस्सा मागण्याचा अधिकार होता. ई. लॉ. रि. मुं. सी.. व्हा. १४ पृ. ४६३.. (६) समाईक कुटुंबांतील दोघां भावांवर झालेले हकमनाम्याची फेड एका भावाने करून त्याने - त्या फेडीचे निम्मे पैशाबद्दल दुसरे भावावर दावा केला असता ते दोये समाईक आहेत, समय तो दावा चालणार नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. ६ पृ, ४२१. (६१) मूळ पुरुषाच्या दरम्यान एकत्र राहणारे कटंबांतील लोकांच्या बांटण्या होऊन ते पृथक राहत आहेत असें जो ह्मणत असेल, त्याजवर शाब्दिोचा बोजा राहील. आणि शावीद न हाईल तर एकत्र आहेत असें अनुमान केले जाईल. ई. डॉ.रि. कः सी. व्हा. १२ पृ. २६२. - (६२) कुटुंबांताल म्यानेजरात मात्र दूसरे लोकांत दाव्यांत पक्षकार न करितां दावा आणण्याचा - अधिकार आहे. दुसरा कोणी दावा आणील तर त्याने सर्वात पक्षकार कल पाहिज. 5 रि. म. सी. व्हा. ६ पृ. २७. 73) कुटुंबातील बापाने वडिलोपार्जित मिळकतीची केलेली विक्री रद्द करण्याकरितां त्या मुलांस