पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पनराशि ला जात नाही. बजाविला असता ती विक्री रह होते; कारण जो भाऊ मयत झाला त्यांचे हक्क संबंध त्याचे वारसाकडे गेल्यानंतर त्याघजाती वरील कर्जाचे हकूमनाम्यास ती मिळकत - जबाबदार होत नाही. इ.ला. रि. अ. सी. व्हा.८ पृ. १९५. (32) समाईक कुटुंबांतील कोणी एका मनुष्यावर पैक्याचा हुकूमनामा झाला असोन तो मयत झाल्यावर, समाईक कुटुंबाचे मिळकतींत त्या ऋणकोचा हक्क संबंध आहे म्हणून तो विकण्याचा, हुकूमनाम्याच मालकास हक्क पोचत नाही. ई. लॉ.रि. अ. सी. व्हा. ११ पृ. ३०२. (१५) अविभक्त असतां बापावर झालेल्या हुकूमनाम्याचे बजावणीत स्थावर मिळकत वि- कली. त्यांत बापाचे ताहयातीचे हक दावा संबंध होते ते मात्र विकले होते 'याजक रितां बापाचे मरणा नंतर पुत्रास ती मिळकत खरेदीदाराकडून परत घेण्याचा हक्क आहे. .. ई. ला. रि. म. सी. व्हा. ९ पृ.१८८ () समाईक कुटुंबांतील कोणा मनुष्यायरे गहांणदाराने हुकमनामा मिळविला त्या हके. मनाम्यांतील विक्रीवरुन जी मिळकत वादीकडे जावयाची नी मिळकत कुटुंबाची मिळकत म्हणून जावयाची आहे असें त्या हुकूमनाम्यांत लिहिलेले नाही,सयब तो फुटुंबाच्या मिळकतीवर बजाविर्ता येत नाही. इं. लॉ. रि.म. सी. व्हा. १० पृ.३१६. (१७) समाईक कुटुंब असतां बाप कर्जाचे प्रासाने काही वर्षे बाहेरगावी जाऊन राहिला. बाप व त्याचे पुत्रास वेगळाले रोख्यांवरून जे देणे होते त्याचा तगादा पुत्रास ला गल्यामुळे त्याने एकंदर देण्याची फेड करण्याकरितां मिळकत गहाण ठेविली. ती पुत्रा. माघे हिश्यापुरती गहाण आहे असे समजले जाईल; कारण त्याचा बाप धनकोच्या तसदीमुळे काही दिवस नाहीसा झाला होता. एवढ्यावरून कुटुंबाची मिळकत यहाण टाकण्याचा त्यास कायदेशीर अधिकार प्राप्त झाला नव्हता. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा १० पृ. ३६३. (120) ज्या कुटुंबाची मिळकत समाईक असून एकत्र राहात असतील त्या कुटुंबाचे प्रत्येक मनुष्यापाशी जी वस्तु असेल ती समाईक मिळकत आहे असे अनुमान आहे. अमुक मिळ, कत पृथक आहे असें जो कोणी म्हणत असेल त्याजवर लसें शाबीद करण्याचा राजा पडेल. इं. लॉ. रि. के. सी. व्हा. ३ पृ. ३१ ५. खाद्या अविभक्त कुटुंबांतील बापाने पडित जमीन घेऊन लागवडीस आणिली असतां तो स्वकष्टार्जित आहे असे तो म्हणेल तर शाबीत करण्याचे पुराव्याचा बोजा त्याजवर आह. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. ९ पृ. १७७. . . ५०) अमक मिळकतीची कधीही वाटणी करावयाची नाही, असा सोचती हिस्तेदारांचे दरम्यान करार झाला असल्यास तो अव्यवहारोपयोगी होतो. ई. लॉ.रि. मु. सी. व्हा. ७ पृ. ५३१. (५१) दोघे भाऊ अविभक्त असून त्यांनी आपल्या दरम्यान अता करार कला की, आली अधि भाज्य मिळकत आपल्या सिध्यावारसाकडे जावी. कोणात सिधा वारत नसन दत्तक घेईल तर त्याजकडे जाऊं नये. या करारावरून भावाच्या पुत्रास दत्तक घेण्यात मनाई होऊ शकत नाही, व त्या दत्तकाम वारसा मिळण्यासही हरकत येत नाही. असा करार करणे कायद्या विरुद्ध आहे. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. ९ पृ. १९९. ५२) समाईक कुटुंबांत वडिलोपार्जित मिळकतीत बाप आणि पुत्र सोबती हिस्सेदार अ तील तर त्यांच हकांत आणि ज्या कुटुंबांत भाऊचंद सोबती हिस्सदार आहेत त्यांचे हक्कांत कांहा एक * फरक नाही, याकरिता वडिन्दापार्जित समाईक मिळकनीतील आपला हिस्सा किंमतदार मोबदला