पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायामागमकरण अ आणि ब दोघे भाऊ एकत्र असून ब अल्पवई अतां अ याने कुटुंबाचे सर्चाकरितां व कर्ज फेडण्याकरितां कांही रकम घेऊन मिळकत गहाण दिली होती. त्या गहाण खतावरून हुकमनामा होऊन त्याचे वजावणीत ती मिळकत विकली होती, त्यापकी निम्मे हिस्सा परत घेण्याकरिता बनें दावा केला त्यांत ठराव झाला की लिलावांत अचे हकसंबंध विकले आहेत याजकरितां निम्मे मिळकत परत घेण्याचा ब यास हक आहे. इं.लॉ. रि.म. सी. व्हा. ६ (३५) रामाईक कुटुंबाचे अवश्यकतेकरिता घेतलेले कर्जाबद्दल अ याजवर गहाणावरून हुकूमनामा होऊन मिळकत विकली. खरेदीदार त्या मिळकतीचा कबजा घेऊ लागला तेव्हां अचा भाऊ व याणे हरकत केल्यावरून खरेदीदाराने दोघां भावांवर दावा केला त्यांत ठराव झाला तो:हुकूमनाम्याचे धजावणीत अचे हकसंबंध खरेदीदाराकडे गेले आहेत सबब बच्या हिश्याच्या संबंधाने खरेदीदारास मागणे करितां येत नाही. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. ११ पृ. २९२. ३६) समाईक कुटुंबाचे मिळकतीची-वहिवाट करणारावर कर्जाबद्दल झालेले हैकमनाम्यावरून (कर्ज समाईक कुटुंचाकरितां नव्हते) फक्त वहिवाट करणाराचा जो हिस्सा त्या मिळकतींत असेल तो मात्र विक्रीत पात्र आहे. इं. लॉ.रि. मुं. सी. व्हा. ५ पृ. १९३. (३७) बापाने योग्य कारणाकरितां कर्ज केले होते असें त्वाजकडून किंवा हुकूमनाम्याचे मालकाकडून शाचीद झाले नसले आणि समाईक कुटुंबाची मिळकत हुकूमनाम्याचे मालकाने बजावीत विकत घेतली असेल तर त्याजपासून त्या यापाचे पुत्रास आपले हिस्ते. परत घेण्याचा हक्क आहे. र. लॉ. रि. क. सी. व्हा. ५ पृ. ८५५. (३८) समाईक कुटुंबांन चापाने केलेली स्वत्वनिवृती पुत्राच्या संमतीने केली होती असें गहाण दाराने शाबीद केलें नसेल तर त्याने करून घेतलेले हुकूमनाम्याप्त पुत्र बांधला जात नाही. व गहाणदाराचे करन्यांत गेलेले मिळकतींतून पुत्र आपले हिश्शाची मिळकत परत घेऊ शकतो. इ. लॉ. रि. क. सी. व्हा. ६ पृ. ७१९. (35) समाईक कुटुंबांतील बापाने गहाण लावून दिलेले दस्तऐवजावरून दावा केला असतां त्या दाव्यांत, बापाने योग्य कारणाकारितां कर्ज घेतले ही गोष्ट शाबीद केली पाहिजे. .ला.रि.अ. सी. व्हा. पू. ४९३. (20) समाईक कुटुंबांत दोवे भाऊ कर्जास जबाबदार असतां धाकटे भावास सोडून देऊन मोठ्या भावावर दावा करून हुकूमनामा धनकोने मिळवून कुटुंबाची मिळकत जन फेली त्या मिळकतीचे निम्मे हिश्यावरील जप्ती उठवण्याकरितां धाकटे भावाने दावा केला तो चालण्यास हरकत नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा, ८ पृ.२०८. (23) समाईक कुटुंबाचे एका हिस्सदारावर झालेले हुकूमनाम्यावरून त्याचा हिस्ता विकत घेणारास तो हिस्सा आपल्या ताब्यांत मिळण्याविषयी मागणे करितां येत नाही. वांटणी करितां येगळा दावा करणे हाच योग्य मार्ग आहे. इ. लो. रि. मुं. सी. व्हा. ५ (१२) अविभक्त प नांवाचा भाऊ मयत झाल्यावर पुढे त्याचा मुलगा नही मयत झाला. नंतर पच्या जामीनगतीबद्दल दावा जाहाला त्यांत ठराव झाला को, जचे मरणानतर जी कुटुंबाची मिळकत पचा, भाऊ ककडे आली त्या मिळकतीवर पच्या किंवा जच्या पृथक कर्जाबद्दल दाया घालणार नाही. इ. लो. रि. मुं. सी. व्हा.२ पृ. १७९. 72) समाईक कुटुयांतील एका मयत भावाने केलेल्या काबद्दल त्याचे विधयेवर वारताचे नात्याने निवाडा मिळविला असतां समाईक कुटुंबांतील मिळकतीवर तो निघाड़ा. यजावि