पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रास संमति दिली होती असें शाबीत करण्याचा कारण कुटुंबाच्या मिळकतीची व्यवस्था करण्याचे काम त्याजकडे सापावला कडे सोपविले असल्यामुळे ती मिळक ता मिळकत गहाण ठेवण्यापूर्वी त्यांची संमती घेण्यास और सोय होण्याजोगा असला तर त्या प्रसंगी त्यास ती मिळकत गहाण ठेवण्याचा त्याचे सोचनी हिम्सेदारांनी अधिकार दिला आहे असेंच आह असेंच अनुमान केले पाहिजे. इं. लॉ. रि. क. सी. व्हा. १२ पृ. ३८९. .. (२३) समाईक कटंबाच्या विधवकडे वारसा आला असता तिच नवऱ्याचें मदती बाहेर गेलेलें कर्ज फेडण्याकरितां तिने करून दिलेले गहाण करन दिलेले गहाणाचा उलगडा, तिच मरणा नंतर समाईक कटवाची वरे मनध्याने काही मिळकत व कला असेल तर ती विक्री सोबती हिस्सेदा हे ई. लॉ.रि. म. सी. व्हा. १३ पृ. १८९... (२४) बापाचे पृथक कर्जाबद्दल त्याजवर पक्याचा हुकूमनामा झाला त्यावरून वडिलोपार्जित मिळक तीची विक्री झाली असतां खरदीदाराकड फक्त बापाच हकदावा संबंध मात्र जातो ज्यास्त काही जात नाही. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ८ पृ. ४८९. (२५) बापापासन वडिलोपार्जित मिळकत गहाण घेणाराने हुकूमनामा मिळविण्याकरितां बाप व पत्रा वर दावा केला असता ते कर्ज कोणत्या करणाकरितां बापाने कोहिलें होते हैं गहाण घेणान्या ने दाखविल्यावांचन कर्जाचा बोज्या पुत्रावर बसणार नाही. ई. लॉ.रि.क.सी. व्हा.२ पृ. ४३८. (१६) कुटुंबाचा वारचा या नात्याने बापाने तारण लावून न देतां केलेले कर्जावदल त्याजवर एकट्यावर हुकूमनामा झाला असेल तर त्याजवरून समाईक मिळकतीत चापाचे हक संबंध हुकमनाम्याचे बजावणीत विकले जातील. पुत्राच्या हक्कास बाध येणार नाही. ई. लॉ.रि. म. सी. व्हा.९ पृ. ३०५. (२७) समाईक कुटुंबाच्या मिळकतींत बापाचे जे हक्क संबंध असतात ते त्याचे जातीवर झालेले हुकूमनाम्याच बजावणीत विकता येतात. ई. लॉ. रि. क. सी. व्हा (२८) समाईक कुटुंचांत बापावर कर्जाऊ पैक्याबद्दल झालेले हुकूमनाम्याचे बजावणींत जी मिळकत HT विकली, त्यांत बापाचे हक्क संबंध विकले होते; सबब खरेदीदाराकडून, पुत्रास व नातवास त्या मिळकतींतील आपले हिस्से परत घेण्याचा हक्क आहे. इ. ला, रि. अ. सी. व्हा. २ पृ. ८००. ९) समाईक कुटुंबांतील वापाने लिहून दिलेल्या गहाणखतावरून मिळविलेल्या हुकूमनाम्यावरून झालेल्या विक्रीत, गहाणखतांतील मिळकती खेरीज इतर मिळकत विकली असेल तर त्या विक्री वरून त्या दुसऱ्या मिळकतींतील बापाचे हक संबंध मात्र विकले जातात. इं. लॉ, रि. क. सी. व्हा. ५ पृ. ८१५. ) अविभक्त असतां चुलत्यावर झालेल्या हुकूमनाम्याचे बजावणीत जी मिळकत खरेदीदाराकडे गेली त्यांत चलत्याचेच मात्र हक संबंधाची विक्री झाली आहे; याजकरिता निम्मे मिळकत परत घेण्यास पुतण्यास हक्क आहे. ई. लो. रि. म. सी. व्हा. ७ पृ. १३६. (३१) वर प्रमाणे. ई.लॉ.रि. अ. सी. व्हा. ९ पृ. ६७२.. (३२) समाईक कुटुंबांत भावावर म्यानेजर या नात्याने एकट्यावर हुकूमनामा होऊन मिळकतीची विक्री झाली असता त्याचे हक्क संबंध मात्र खरेदीदाराकडे जातात. जो भाऊ त्या हुकूमनाम्यांत पक्षकार नाही त्याच्या हिशापुरती ती विक्री अव्यवहारोपयोगी आहे. इं. लॉ. रि. मुं. सी. व्ह.११ पृ. ७००. (33) समाईक कुटुंबांतील मिळकत चुलत्याने गहाण ठेविली होती ती गहाणदाराचे हुकूमनाम्यावरून जी विक्री झाली त्यांत चुलत्याचा त्या मिळकतीत जो हक्क संबंध होता तो मात्र विकला आहे. 2 याजकरितां त्या विक्रीवरून पुतण्याचे हिश्शास बाध आलेला नाही. ई. लॉ. रि. मुं. सी., व्हा. ७ पृ. ९१.