पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करावे असा पुत्राचा उद्देश होता, असें अनुमान केले पाहिजे. याजकरितां बापाने केलेली विक्री पुत्रास मान्य करणे भाग आहे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ११ पृ. ६०५. (७) बापाने कायदेशीर कारणाकरिता केलेले कर्जाबद्दलचे हुकूमनाम्यावरून कुटुंबाच्या सर्व मिळक तीवर बजावणी करण्याचा हक्क आहे. ई. लॉ. रि.क. सी. व्हा. ९ पृ. ४५२. (८) वर प्रमाणे. ई. लॅॉ. रि. क. सी. व्हा. १० पृ. १. (१) वर प्रमाणे. इं. लॉ. रि. क. सी. व्हा. ९ पृ. ३८९. (१०) वर प्रमाणे. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. १५ पृ. ७१७. (११) समाईक कुटुंबाच्या अवश्यकतेकरितां बापानें गांवापैकी दोन आण्यांचा हिस्सा गहाण ठेविला. गहाणदाराने हुकूमनामा मिळवून मिळफतीचा कवज्या घेतला, तो परत घेण्याकरितां पूत्र व नात यांणी केलेला दावा चालत नाही. असा ठराव झाला. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. ३ पृ. १२५. ११२ वापाचे वांटणीस वडिलोपार्जित मिळकत आलेली कर्जाचे फेडीकरितां त्याणे स्वत्वनिवृत्ति केली आहे, तें कर्ज त्याने अनीतीच्या कामाकरितां काढिलें होतें असें शाबीद करण्याचे पुरा व्याचा बोजा पुत्रावर आहे. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. ३ पृ. १. (13) कुटंबाचे म्यानेजरावर कायद्दल झालेले हुकूमनाम्याचे बजावणीत त्या कुटंबाचे मितीची विक्री झाली असतां, सोबती हिस्सेदारांस ती विक्री मान्य करणे भाग आहे. इं. लॉ. रि.मु. सी. व्हा.११ पृ. ५१७. (१४) ह कुटुंबाचा मानेजर असून त्याजवर झालेला हुकूमनामा समाईक मिळकतीवर बजाविला होता. त्यांत स यास पक्षकार केला नाही ह्मणून, त्यास त्या मिळकतीचा निम्मे हिस्सा परत मि ळण्याचा हक नाही. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. 3 पृ. ७२. (१५) वर प्रमाणे. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. 3 पृ. १९१.ani (१६) वर प्रमाणे. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. १ पृ. १८६. (१७) वर प्रमाणे. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. ८ पृ. २०५. (१८) वर प्रमाणे. ई. लॉ. रि. अ. सी. व्हा. १३ पृ. २१६. 1 (१९) समाईक कुटुंबांत कोणी स्वसंपादित मिळकत आहे असे म्हणत असेल, तर त्याने ती शाबिती केली पाहिजे. कुटुंबाच्या कर्जा करितां बापाने मिळकतीची स्वत्वानिवृत्ति केली असेल तर तें कर्ज अनीतीच्या कारणाने केलें असें पुत्राने शाबाद केले पाहिजे. गहाणखतावरून बापावर झालेल्या दाव्यांत पुत्रास पक्षकार करून हुकूमनामा झाला असेल तर मग पुत्रास दावा करण्याचा हकच राहिला नाही. इं. लॉ. रि.क. सी. व्हा. ८ पृ. ५१७. .) बापानें अनीतीच्या कारणाकरितां कर्ज केले त्याचे फेडी करितां वडिलोपार्जित मिळकत विकली तर ती विक्री रह होण्याकरितां अल्पवई मुलाने खरेदीदारावर दावा केला असतां, बापाने कर्ज अनीतीच्या कारणाने केले होते असें शाबीत करण्याचा व ती माहिती प्रतिवादीस होती असें ही शाबीद करण्याचा बोजा वादीवर आहे. बाप मनास बाटेल तसा खर्च करीत होता इतकेंच शावाद करणे बस होणार नाही. ई. लो. रि. अ. सी. व्हा. ६ पृ. १९३. (२१) कुटुंबांतील मॉनेजराने कुटुंबाच्या फायद्याकरितां चालविलेले धंद्याचे उत्पन्नांतून सर्वांचे पोषण होत असेल तर धंद्याकरितां मॉनजराने केलेले देवघेवीस त्यांची संमति होती असे समजलें पाहिजे. सवय मॉनेजराने पैसा घेऊन मिळकत गहाण दिली असेल ती सवास मान्य आहे असे समजले पाहिजे. इ. लॉ. रि. क, सी. व्हा, ५ पृ. ७९२... (२२) समाईक कुटुंबाच्या मॉनेजरास मिळकतीची स्वत्वनिवृत्ति करण्यास सोबती हिस्सेदारांनी गर्भित