पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रमा पिन्यामापदितत्पोषणास्यावस्यकतव्येषुपितृश्रादादिष स्यदानाधनविक्रयःकोपिसमर्थःकुर्यात् ॥ १२ ॥ वरील ६ वे कलमा विषयी प्रत्यंतरेंकरून समजूत कारताः-पत्र हे सर्व अविभक्त असून त्या पैकी काही बंधु देशांतरास किवा तीर्थयारमा तील अगर प्रतिबंधांत असून त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या अशी अ नाये एका बंधू जवळ असून त्या पुत्र व कन्यांचे लग्न व मुजा व कुटुंब पोषण, श्राद्ध पक्ष वगैरे कार्य करण्यास, बंदिखान्यांत जर एखादा बंधु किवा कुटंबा पेरी र ला असेल, तर त्यास अशा आपत्काळी मुक्त करण्या विषयी सर्वांची आज्ञा सली तरी जो अवशिष्ट असेल त्यास शास्त्राधारे त्यांणी आज्ञा दिल्या प्रमाणे जन अविभक्त कुटुंबा पैकी स्थावर जगम धनाचं दान करण्याचा, व विक्रय गहाण वगैरे ठेवण्याचा सदई प्रसंगी त्यास आधिकार आहे. या कारणा शिवाय इतर को. णत्याही प्रसंगी धनाचा व्यय करण्याचा अधिकार नाही. असें समजा विशेष समजूत. (१) अल्पवई मुलाचे बापाने कर्जाचे फेडीकरितां व कुटुंबाचे अवश्चकतेकरिताप जास्त नकसान होऊ नये म्हणून वडिलोपार्जित मिळकत विकली त्याममा अल्पबई मुलाचे नुकसान केले असे होत नाही. याजकरितां ती विक्री रद्द कारता ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ६६६. (२) बापाने अनीतींच्या कारणाकरितां कर्ज करून ते फेडण्याकरितां वडिलोपार्जित मिळकतीची विक्री केली असें पत्रांनी शाबीद केल्यावांचून ती विक्री रद्द होणार नाही.ई. लॉ.रि. म. सी. व्हा. ५ पृ.६२१. (३) बापावर झालेले हुकुमनाम्याचे बज्यावीत वडिलोपार्जित मिळकतीची विक्री झाली ती विक्री रह होण्याकरिता, बापानें अनीतीच्या कारणाने कर्ज केले होते इतकेंच शालीन असतां बस होणार नाही. ही गोष्ट लिलाव घेणारास माहित होती असें शाबीत केले पाहिजे इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १२ पृ. ६२५. (2)वाप आणि पुत्र या दोघांची मिळून काही वडिलोपार्जित घर होती. बाप नादार झाल्यामळे त्याची मिळकत अफीसियल असाईनीच्या ताब्यात देण्यांत आली. पढें नादाराच्या कर्जाची फेड करण्याकरितां अफसियल अप्ताईनीने ती घरे विकली. बापाने अनीतीने कर्ज के नाते म्हणन, पुत्राचेही हक संबंध विकले जातात. त्या विक्रीत कर्जाची फेड होऊन ज्यास्त रकम राहील तर पुत्रास ती मिळेल असे वाटते. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ७ प्र.४३८ समाईक कुटुंबाच्या मिळकतीची बापाने विल्हेवाट लाविली असता, त्या मिळकतींतील पत्रांचाकीटक संबंध दुसन्याकडे जातो. बाप व्यवहारांत आपल्या कुटुंबाच्या वारचा मनग्य आहे; वापाने काही विशेष प्रकारची अन्यायाची हत्ये केली असतील तर त्या प्रसंगी मात्र म मिळकतीची विल्हेवाट करण्याचे कामांत त्यास त्याचे पुत्र प्रतिबंध करूं शकतील. ई.लॉ. रि. मुं. सी. व्हा. ११ पृ. ३७. करंबाच्या अवश्यकतेकरितां जरूर लागतील ते अधिकार बापाने चालवून म्यानेजरचे काम